“भाई मारो मुझे मारो..” फेम मोमीन साकिबचा भारत- पाकिस्तान सामन्याआधी नवीन व्हिडीओ व्हायरल

मोमीन साकिबचा २०१९ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर त्याच्या एका व्हिडीओमुळे व्हायरल झाला होता.

Momin Saqib
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (फोटो: mominsaqib/ Instagram )

टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा क्रिकेट सामना अगदी जवळ आला आहे. काऊंटडाऊन आधीच सुरू झाले असताना, मोमीन साकिबशिवाय अन्य कोणाचा दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरणार? मोमीन साकिब कोण आहे, तुम्ही विचारता? बरं, तर तो तरुण आहे ज्याचा २०१९ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर त्याच्या एका व्हिडीओमुळे व्हायरल झाला होता.

काय आहे व्हिडीओमध्ये?

“मारो मुझे मारो..” माणसाचा कर्कश शब्द मीम्ससाठी कॉटेंट बनला आणि आजही त्याच्या त्या ओळी दोन्ही राष्ट्रांमध्यी सामन्यावेळी आवर्जून आठवल्या जातात. आता तो सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ घेऊन परतला आहे. व्हिडीओमध्ये, तो असे म्हणताना दिसतो की फक्त दोन सामने आहेत जे भावनांना वेगळ्या पातळीला घेऊन जाऊ शकतात – भारत विरुद्ध पाकिस्तान आणि लगान चित्रपटातील सामना.

( हे ही वाचा: जसप्रीत बुमराहशी तुलना होणारा शाहीन आफ्रिदी आहे तरी कोण?)

“क्या आप तैय्यर है जजबत से भरपुर पाक-भारत का सामना देखने के लिये? दो तो मैच हां. एक पाकिस्तान इंडिया का और दुसरा आमिर खान का लगान वाला ” तो म्हणाला.मग, अत्यंत हास्यास्पद, बनावट रडणाऱ्या आवाजात, साकिब पुढे म्हणाला, “खुदा की कसम, ऐसी लगता है कल २०१९ का सामना खतम हुआ है. वक्त का पता ही नहीं चलता (असे वाटते की २०१९ चा सामना कालच संपला. वेळ पटकन निघून गेला).”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhai maro mujhe maro fame momin shakibs new video goes viral before india pakistan match ttg

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?