वाढदिवस विशेष Video : फडणवीस अन् पवार… कट्टर प्रतिस्पर्धींचा वाढदिवस मात्र एकाच दिवशी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज ५१ वा वाढदिवस.

devendra fadnavis ajit pawar
दोन्ही नेत्यांमध्ये ११ वर्षांचं अंतर असलं तरी त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. तर राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज ५१ वा वाढदिवस. दोन्ही नेत्यांमध्ये ११ वर्षांचं अंतर असलं तरी त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. वयातील अंतराबरोबरच त्यांची राजकारणाची शैलीही वेगळी आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तचा हा खास व्हिडीओ…

लोकसत्ताचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Birthday special video of devendra fadnavis ajit pawar scsg

ताज्या बातम्या