Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी या ठिकाणी बाप्पााच्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. यावर्षीही लाखो लोक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबागला आले आहेत. दरम्यान याच लालबागच्या गर्दीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागच्या एवढ्या गर्दीतही एका तरुणानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हा तरुण एक पाटी घेऊन उभा होता. या पाटीवर असं काही लिहलं आहे की पाहून सगळ्या मुली थांबू लागल्या. फक्त थांबल्याच नाही तर लाजल्या सुद्धा. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर याच पाटीची चर्चा सुरु आहे.

पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या

pune photo viral
Photo :’स्वारगेट’ स्थानकाचे केले मराठी भाषांतर ‘स्वर्गात’; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “आता पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार?”
Shocking video of a car hit the handcart crushed man emotional video viral on social media
“गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे”, हातगाडीचा जागीच…
mumbai shivaji park viral video hawkers fight with football playing boys in dadar playground
VIDEO : शिवाजी पार्कात परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी, मराठी मुलांना केली मारहाण; तुम्हीच सांगा ह्याला जबाबदार कोण?
Maharashtra Ladki Bahin Yojana Fact Check photo
नाशिकच्या एकाच कुटुंबातील तीन महिलांनी ‘लाडकी बहीण योजने’तून मिळालेल्या पैशांत खरेदी केली नवी कार? खरं-खोटं पाहाच
Woman drops Rs 20 note in temple donation box with prayer for mother-in-law’s early death
PHOTO: ‘माझी सासू लवकर मरुदे अन्…’, नोटेवर लिहिलं अन् मंदिराच्या दानपेटीत टाकलं; विचित्र मागणी वाचून तुम्हालाही धक्का बसेल
Bride and groom fell down while dancing in wedding video viral on social media
“काय नवरा बनणार रे तू”, डान्स करता करता तोल गेला अन्…, नवरदेवाची एक चूक पडली महागात, पाहा VIDEO
father protecting children from mother anger
‘आईच्या जाचातून बाबांनी वाचवलं…’ मुलांना मार पडू नये म्हणून वडिलांनी केलं असं काही…VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
puneri pati viral photo
PHOTO : “ताटामध्ये हात घालून…”, असा अपमान फक्त पुण्यातच! वडापावच्या गाडीवरील पुणेरी पाटी वाचून पोट धरून हसाल
Protest Against Corrupted officer in gujarat
Video: सरकारी अधिकाऱ्यावर नोटांची उधळण; भ्रष्ट अधिकाऱ्याचा लोकांनी माज उतरवला, व्हिडीओ व्हायरल

पुणेरी पाट्या तर जगभरात प्रसिद्ध आहेतच, मात्र आता ही लालबागमधली पाटी वाचली तर तुम्हीही पोट धरुन हसाल. एक लालबागच्या एवढ्या गर्दीत रस्त्यावर उभा राहून एक पाटी झळकवत आहे. या पाटीवर तरुणानं असं काही लिहलं आहे की पाहून तम्हीही हसाल. खास करुन मुलींसाठी त्यानं या पाटीवर हा आश लिहला आहे.

असं लिहलंय तरी काय?

आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “फक्त गर्दीत हात धरणारी नको सोबत हरतालिकेचा उपवास धरणारी हवी” असा आशय लिहला आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हरतालिकेचे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. नुकतीच हरतालिका झाली, याच पार्श्वभूमीवर तरुणानं मनोरंजनासाठी ही पाटी झळकली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जेवढी गरज…” आतापर्यंतची सगळ्यात भारी पाटी! वाचून तुम्हीही कराल कौतुक; PHOTO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ charkopmemes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, प्रचंड व्हायरल होत आहे. युजरने व्हिडीओ शेअर करताना “तू फक्त हो म्हण दोघे एकत्र हरतालिकेचा उपवास धरू” असं कॅप्शन लिहलं आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय, “कधी भेटेल सोबत उपवास करणारी बाप्पाालाच माहिती” तर आणखी एकानं कमेंट केलीय, “तिलाच मागायला आलोय बाप्पाकडे” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader