Viral video: सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडीओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत, जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात. मात्र, कधीकधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरे जावे लागते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही एका व्यक्तीला बैलाला त्रास देणं चांगलंच अंगलट आलं आहे. या व्यक्तीने चक्क बैलाच्या कानासमोर जोर जोरात ताशा वाजवला, मात्र त्यानंतर याचे परिणाम त्याला भोगावे लागले. त्याला त्याच्या या वागणुकीची अशी शिक्षा मिळाली की यापुढे तो प्राण्यांना त्रास देण्याचा विचारही करणार नाही.
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Shocking video: या व्यक्तीने चक्क बैलाच्या कानासमोर जोर जोरात ताशा वाजवला मात्र त्यानंतर याचे परिणाम त्याला भोगावे लागले. त्याला त्याच्या या वागणुकीची अशी शिक्षा मिळाली की यापुढे तो प्राण्यांना त्रास देण्याचा विचारही करणार नाही.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-09-2024 at 12:48 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video goes viral srk