Viral Video : सोशल मीडियावर सध्या लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. डान्स, गाणी, नवरी नवरदेवाचे मजेशीर किस्से, उखाणे, हटके प्रथा इत्यादींचे व्हिडीओ सध्या सोशल मीडिया चांगलेच चर्चेत आहे. लग्न म्हटलं की डान्स आलाच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हौशीने डान्स करत आनंद व्यक्त करताना दिसतात. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी डान्स करताना दिसत आहे. ते बॉलीवूडच्या एका लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसतात. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye video goes viral on social media)

नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स

या व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओमध्ये नवरेदव नवरी डान्स करताना दिसत आहे तर इतर नातेवाईक मित्रमंडळ त्यांचा डान्स बघत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी “अकेला है मिस्टर खिलाडी, मिस खिलाडी चाहिए” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला हा डान्स पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. ते अप्रतिम असा सुंदर डान्स करताना दिसतात. सध्या हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

हेही वाचा : “आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

lord_rama_wedding_events1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजने लिहिलेय, “मला खूप आवडला व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “हा नवरदेव कार्तिक आर्यन सारखा दिसतोय” आणखी एका युजरने लिहिलेय,”वाह क्या बात है, खूप छान” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शे्र केले आहेत.
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नवरी नवरदेवाच्या डान्स व्हिडीओवर नेटकरी नेहमी कौतुकाचा वर्षाव करतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात नवरीने अप्रतिम असा एन्ट्री डान्स केला होता. त्या डान्सवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला होता.

Story img Loader