Brother Protects Sister Amazing Video Viral : बहिण-भावाचं नातं खरोखरच खूप पवित्र आणि प्रेमळ असतं. ते भांडतात, ते मस्ती करतात पण त्यांच्यातील जिव्हाळा मात्र कमी होत नाही. भांडण जरी होत असलं तरीही गरज असेल तेव्हा हे दोघेही एकमेकांसाठी ढाल बनून राहतात. बहिण-भावाच्या अशाच एका प्रेमळ जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक भाऊ आपल्या लहान बहिणीला सायकल सवारी करून सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘जिंदगी गुलजार है’ या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ९ ते १० वर्षांचा एक मुलगा सायकलवर लहान मुलीला मागच्या सीटवर बसवून प्रवास करत आहे. ती मुलगी त्या मुलाची बहिण आहे. असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बहिण सायकलवर बसून भावाला घट्ट पकडून प्रवास करत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. पण आपल्या लाडक्या बहिणीचे पाय चाकात अडकू नये, म्हणून भावाने भन्नाट जुगाड करून तिचे पाय रस्सीने सीटच्या दांडीला बांधले. अशाप्रकारे मोठ्या भावाने छोट्या बहिणीला सुरक्षित ठेवलं.

shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”

नक्की वाचा – Video: आनंद महिंद्रांनी हॉटेल रुमचा थरकाप उडवणारा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले, “एक रात्रही…”

इथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप लाईक केलं जात आहे. व्हिडीओला ५२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, असा भाऊ सगळ्यांना मिळावा. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं, बहिण-भावाची जोडी किती सुंदर आहे. तर तिसऱ्याने म्हटलं, बहिणीचे पाय चाकात अडकू नये म्हणून रस्सीने बांधले आहेत.

Story img Loader