काही फोटोरुपी कोडी अशी असतात जी आपण शाज सोडवू शकत नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घावी लागते. अनेक वेळा असे बिबट्यांचे फोटो समोर येतात, त्यात ते असतात, पण ते कोणालाच दिसत नाहीत. कुठेतरी अशा ठिकाणी लपलेले असते की पटकन दिसत नाही. असाच एक फोटो मांजरीचा आहे, ज्यामध्ये मांजर लपलेली आहे पण ती दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तुम्हाला या फोटोतील मांजर दिसली का?

या फोटोमध्ये एक दरवाजा दिसत आहे, परंतु येथे फक्त दरवाजा नाही. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला येथे एक मांजर दिसली पाहिजे. आता ट्राय करून बघा तुम्ही.

(हे ही वाचा: पाटण्यात फोनवर बोलत असताना महिला मॅनहोलमध्ये पडली; धक्कादायक घटनेचा Video Viral)

‘इथे’ आहे मांजर

मांजर कुठे लपली आहे हे तुम्हाला सापडले नसेल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. मंजीरचा चेहरा झूम करून बघितल्यावर दिसतो.

(हे ही वाचा: Video: कधी जमिनीवर पडून तर, कधी उड्या मारत शुटिंग; असा कॅमेरामन तुम्ही बघितलाच नसेल)

(हे ही वाचा: डेव्हॉन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारंपारिक कपडे घालून थिरकली CSK ची टीम; व्हिडीओ होतोय viral)

हा फोटो पाहून नेटकरी हसत आहेत. तुम्ही हा फोटो तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता आणि त्यांच्या डोळ्यांची चाचणी देखील घेऊ शकता.