Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक काळ्या ठिपक्यांमध्ये लपलेला सेलिब्रिटीचा चेहरा सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मात्र, लोकांना तो सापडत नाहीये. हा चेहरा कोणत्या सेलिब्रिटीचा आहे हे ओळखायला तुमच्याकडे ३० सेकंद आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ९९% लोक या सेलिब्रिटीला ओळखायला अपयशी ठरले आहेत. चला तर मग बघूया तुमची नजर किती तीक्ष्ण आहे आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेत या प्रसिद्ध सेलिब्रिटीला ओळखू शकता की नाही.

ठिपक्यांमध्ये लपलेला पॉप स्टार चेहरा

डॉट्समागील सेलिब्रिटी एक पॉप स्टार आहे.

कलाकाराने हा ऑप्टिकल इल्युजन अशा प्रकारे बनवला आहे की, सेलिब्रिटीचा चेहरा ओळखण्यात लोकांना घाम सुटेल. जर तुम्हाला या सेलिब्रिटीला ३० सेकंदात ओळखायचे असेल आणि स्वतःला जिनियस म्हणवून घ्यायचे असेल तर लगेच तुमच्या मेंदूला प्रकाश द्या आणि चित्रावर लक्ष केंद्रित करा. मग तुम्हाला देखील हा सेलिब्रिटीचा चेहरा लगेच ओळखता येईल. डॉट्समागील सेलिब्रिटी एक पॉप स्टार आहे.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
Mumbai Local Train Video
Mumbai Video : लोकलच्या महिला डब्यात महिलांचाच राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

(हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोत जिराफ लपला आहे, शोधताना भल्या भल्यांना फुटला घाम, तुम्ही शोधू शकता का?)

अजूनही दिसला नाही? तर ही युक्ती अनुसरण करा

डॉट्समागील सेलिब्रिटी एक पॉप स्टार आहे.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमध्ये लपलेला बिबट्या आणि बछडा तुम्हाला सापडले का?)

तुम्हाला हवे असल्यास तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनचा प्रकाश मंद करून तुम्ही सेलिब्रिटीचा चेहरा ओळखू शकता. आणि तरीही ओळखण्यात अयशस्वी झाल्यास, सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्क्रीन हॉरिजॉन्टल करून पहा. येथे ज्या सेलिब्रिटीबद्दल बोलले जात आहे ते म्हणजे मायकेल जॅक्सन. या प्रसिद्ध सेलिब्रिटीचा चेहरा ओळखण्यास तुमचे डोके देखील चक्रावून गेले असेल, तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना देखील हे कोडे सोडवण्यास पाठवा आणि त्यांना देखील ३० सेकंदाचा वेळ द्या.