सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. पण रशियातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटरने इंस्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे वादाचा विषय बनले आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केले न्यूड फोटोशूट

रशियाची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर उलियाना त्रिगुबचक (Ulyana Trigubchak) खूप चर्चेत आहे. अलीकडेच तिने सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर तिचे न्यूड फोटो शेअर केले. पण इंस्टाग्रामने ते फोटो हटवले.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

(हे ही वाचा: NASA ने शेअर केले Solar Flares चे अप्रतिम दृश्य; पाहा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ)

हॉकी क्लबची चीअरलीडर

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, उलियाना याआधी सलावत युलाएव हॉकी क्लबची चीअरलीडरही राहिली आहे. जी सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये काही टॉपलेस फोटोही होते.

(हे ही वाचा: लग्नात वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि…; पहा Viral Video)

गाइडलाइनचे झाले उल्लंघन

न्यूड फोटोंमुळे इंस्टाग्रामच्या मार्गदर्शक गाइडलाइनचे उल्लंघन झाले. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साइटनेच उलियानाचे फोटो हटवले आहेत.

(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)

हिजाब घालून केलं फोटोशूट

इन्स्टाग्रामवरून फोटो हटवल्यानंतर उलियाना चांगलीच संतापली. यानंतर त्याने इंस्टाग्रामवर विरोध करण्याचा अजब मार्ग अवलंबला. इन्स्टाग्रामच्या गाइडलाइनचे निषेध करण्यासाठी उलियानाने हिजाब घालून फोटोशूट केले.

(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)

टॉपलेस फोटो शूटचे वचन

उलियानाने एका इव्हेंटमध्ये वचन दिले होते की जर तिची टीम २०१९ मध्ये फायनलमध्ये पोहोचली तर ती टॉपलेस फोटोशूट करेल. त्यानंतरच तिने तसे केले.