Today’s Viral News Updates : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.
Live Updates
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे : Trending News Live Updates, 6 June 2025
VIDEO: बापरे! "या" अनोख्या बकऱ्याची ५१ लाख रुपये किंमत; मालकानं सांगितलं एवढ्या मोठ्या किंमतीमागचं कारण
Viral video: एका हल्ला नावाच्या बकऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे या बकऱ्याची किंमत…या बकऱ्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल..याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून सर्वच शॉक झाले आहेत. ...सविस्तर बातमी
आई गं…! ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याआधी चिमुकल्यानं काय केलं पाहा; निरागसता पाहून सर्वांच्याच डोळ्यांत आलं पाणी
Viral video: बकरी ईद निमित्त एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये बकऱ्याची कुर्बानी देण्यासाठी घेऊन आलेल्या बकऱ्याच्या गळ्यात पडून हा चिमुकला रडत आहे. याचा व्हिडीओही व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल… ...सविस्तर बातमी
VIDEO: डुकराची शिकार करण्यासाठी सिंहीण अक्षरश: बिळात घुसली; डुकराचा लढा पाहून पिल्लंही रडू लागली; आवाज ऐकून मन हेलावून जाईल
Viral video: एका सिंहीणीने एका जंगली डुकराची शिकार करण्याचा प्रयत्न केला. डुक्कर सिंहीणीला पाहून आपल्या बिळात लपला. पण विशेष बाब म्हणजे सिंहीणीने अक्षरशः त्या बिळात घुसून त्याला बाहेर ओढून काढलं. ...अधिक वाचा
Fact check: भाजपाच्या गाडीतून बिहारमध्ये सिंदूर वाटप; महिलेचा संताप, 'ऑपरेशन सिंदूर' सांगून व्हायरल होणाऱ्या VIDEO चं सत्य जाणून घ्या…
Viral Video : व्हिडीओमध्ये अनेक महिला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) चिन्ह असलेल्या गाडी चालवणाऱ्या एका पुरुषाबरोबर वाद घालताना दिसत आहेत. ...अधिक वाचा
पांढऱ्या केसांवर यापुढे मेंदी, हेअर कलर लावायची गरज नाही! मोहरीच्या तेलात फक्त 'या' २ गोष्टी मिसळा, केस होतील मुळापासून काळे
पांढऱ्या केसांमुळे वयाच्या आधीच वयोवृद्ध झाल्यासारखं वाटतं. तर चेहऱ्याचं सौंदर्य देखील कमी होतं. ...सविस्तर बातमी
मोठ्या बहिणीने धावत्या कारसमोरून चिमुकलीला वाचवलं… घरात घडलेल्या कार अपघाताचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अचानक एक कार सुसाट वेगाने घराची काच तोडून आत येते, यावेळी एक चिमुकली गाडीपासून काही अंतरावर उभी असते. ...सविस्तर वाचा
"आई गं, असा डान्स कधीच पाहिला नसेल…", 'मन डोले मेरा तन डोले…' गाण्यावर नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स; VIDEO व्हायरल
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण आपल्या मित्राच्या लग्नात सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते "मन डोले मेरा तन डोले", या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...सविस्तर बातमी
"अरे हा सिंह आहे की शिशिमारू" स्वस्तात टॅटू काढण्याच्या नादात पठ्ठ्याने हाताची लावली वाट; VIDEO पाहून तुम्हीही हसाल
Funny Tattoo Video Viral : व्हिडीओत एका व्यक्तीने पैसे वाचवण्यासाठी प्रोफेशन टॅटू आर्टिस्टकडे न जाता रस्त्यावर बसणाऱ्या लोकांकडून टॅटू काढून घेतला, ...अधिक वाचा
पंपावर CNG भरताना गाडीतून उतरण्यास का सांगितले जाते? ९० टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण
CNG Filling : चांगल्या मायलेजसाठी सीएनजी कारला प्राधान्य दिले जाते. पण, पंपावर गेल्यानंतर कारमध्ये सीएनजी भरण्याआधी लोकांना खाली उतरण्यास का सांगितले जाते? जाणून घेऊ.. ...सविस्तर बातमी
"आनंदाला वयाच बंधन नसतं" आजच्या दिवसातला सर्वात भारी VIDEO; ७० वर्षांच्या आजोबांचा डान्स पाहून पोट धरुन हसाल
उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...अधिक वाचा
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडच्या घरी रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच, VIDEO पाहून सर्वच भडकले
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायकोनं आपल्या नवऱ्याला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...सविस्तर बातमी
नवरदेवाची एक चूक पडली महागात! भर लग्नात नवरीबरोबर 'जे' घडलं 'ते' पाहून काळजात भरेल धडकी, VIDEO व्हायरल
नवरीबरोबर जे घडलं ते पाहून धक्काच बसेल ...वाचा सविस्तर
५० तासानंतर सुटका होताच हत्तीनं जेसीबीला मारली मिठी; खड्ड्यात अडकलेल्या पिल्लाची कृतज्ञता पाहून भारावून जाल; पाहा VIDEO
Viral Video : प्राणी असो किंवा मानव सगळेच आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत असतात. ...सविस्तर बातमी
VIDEO: पाकिस्तानात भर रस्त्यात दोन तरुणींना अडवलं, मारहाण केली अन्…, कारण ऐकून बसेल धक्का
त्या दोघींबरोबर जे घडलं ते पाहून बसेल धक्का ...वाचा सविस्तर
ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Viral video: एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा आपल्या मालकाच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडू लागला. रडणाऱ्या या बकऱ्याचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे नक्की. ...सविस्तर वाचा
भारमंडपात बहिणीच्या लग्नात भावाने घातला गोंधळ; पाया पडायला सांगताना केलं असं काही की… VIDEO पाहून येईल हसू
Viral Video : आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्यात कोणी खास असेल तर ती भावंडे असतात. एकमेकांशी भांड भांड भांडतील, त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही पण, त्यांना एकमेकांबद्दल प्रचंड माया असते हे ते कधीच दाखवणार नाहीत. ...सविस्तर वाचा
“आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” मराठमोळ्या जोडीचा दादा कोंडकेच्या गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral video:संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरा बायकोचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. ...वाचा सविस्तर
कुर्ला रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; रुळाच्यामध्येच पडला अन्... VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही
Viral video: एक भयंकर अपघात कुर्ला रेल्वे स्टेशनवर घडला. त्यामध्ये एक व्यक्ती रेल्वेतून खाली पडली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...सविस्तर बातमी
"जबाबदारीपुढे फक्त कष्ट हाच पर्याय उरतो", मुंबई लोकलचा 'हा' VIDEO पाहून कळेल आयुष्य म्हणजे काय...
मुंबई लोकलचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल ...सविस्तर वाचा
‘रानू बंबई की रानू’... गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन चिमुकली त्यांच्या घरामध्ये ‘रानू बंबई की रानू’या गाण्यावर डान्स करत आहे. ...वाचा सविस्तर
"भीक मागून नाही, तर सन्मानाने…'' मुंबई लोकलमधील तृतीयपंथीचे 'ते' विचार लोक ऐकतच बसले; पाहा Video
Mumbai Local Trans Woman Dance Viral Video : व्हिडीओत एक तृतीयपंथी व्यक्ती टाळ्या वाजवून नाही, तर चक्क आपली कला सादर करून सन्मानाने पैसे कमावताना दिसतेय. ...वाचा सविस्तर
Trending News Live Updates, 6 June 2025