Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात.
सध्या असाच एक डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे वडील मुलगा भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोक त्यांचे चाहते होईल. वडील मुलाचे नाते हे जगावेगळे असते. त्यांच्या नात्यात जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्री दिसून येते. एका कार्यक्रमात बापलेकाची अशीच हटके ट्युनिंग दिसून आली. वडील मुलाच्या डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. (dance video a father and a son amazing dance no one can be better partner than father video goes viral)

हेही वाचा : थार चालकाचे भररस्त्यात धक्कादायक कृत्य, कारच्या छतावर टाकली माती अन्…Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

वडील मुलाचा जबरदस्त डान्स

हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोघे वडील मुलगा भन्नाट डान्स करताना दिसेल. काळ्या रंगाचा ड्रेस आणि काळा चष्मा घालून हटके डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. मुलापेक्षा वडील अतिशय ऊर्जेने डान्स करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. सोनी दे नखरे या आयकॉनिक गाण्यावर ते डान्स करत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या मुलाची तर काही लोकांना त्याच्या वडीलांची आठवण येईल.

हेही वाचा : नवरदेव लग्नसमारंभात कुर्ताच विसरला अन्…, पुढच्या ८ मिनिटांत जे घडलं ते पाहून व्हाल अवाक, VIRAL POST एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : “न्यूड फोटो पाठवं…” विद्यार्थीनींना पाठवायचा अश्लील मेसेज; पालकांना समजताच शिक्षकाला भर शाळेत बेदम मारहाण, video व्हायरल

aminaaly__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील मुलाचा डान्स”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काकांनी मन जिंकले” तर एका युजरने लिहिलेय, “काकांनी मुलापेक्षा खूप छान डान्स केला” आणखी एका युजरने लिहिलेय, “वडील खूप चांगले डान्सर आहे वाटतं” एक युजर लिहितो, “काकांची ऊर्जा पाहून थक्क झालो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जवळपास १ लाख ९० हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला

Story img Loader