वसतिगृह(हॉस्टेल) एक अशी जागा आहे जिथे मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण घालवतात. वास्तविक ही मुलं घरापासून दूर असलेल्या वसतिगृहात एकटेच राहतता. पण इथे भेटणारे लोक त्यांना आयुष्य कसे जगायचे हे शिकवते. मित्रांसह मौजमजेपासून ते भांडण आणि अनेक गोड-आंबट आठवणी, मुलांना या वसतिगृहामध्ये अनुभवता येतो. अनेक वेळा वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सणासुदीत त्यांच्या घरीही जाता येत नाही. अशा परिस्थितीत ते वसतिगृहातच आपल्या कॉलेज किंवा शाळेतील कुटुंबांसह सण साजरे करतात. सध्या असाच एका हॉस्टेलमधील व्हिडिओ चर्चेत आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने वसतिगृहात राहणारी काही मुले घरी न गेल्याने त्यांना दिवाळी साजरी करण्याचा धोकादायक मार्ग निवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसते कि विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरालाच युद्धभूमी बनवून युद्ध सुरु केले आहे. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऐन दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, धक्कादायक घटनेचा Video Viral
व्हिडीओमध्ये दिसते कि विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरालाच युद्धभूमी बनवून युद्ध सुरु केले आहे
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-11-2024 at 16:12 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoपुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi Newsव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali firecrackers war hostel boys attack on each other by rocket firecrackers video goes viral on internet 2024 snk