Viral Video of Elephant : हत्ती हा अतिशय बलाढ्य आणि मोठा प्राणी भूचर प्राणी म्हणून ओळखला जातो. हत्तीच्या बुद्धिमत्तेचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असेल. हत्ती हा प्राणी हुशार तर असतोच पण तितकाच संवेदनशील असतो. तो जन्मत: शिकून येत नाही तर इतर हत्तींना बघून तो नवनवीन गोष्टी शिकतो आणि अनेकदा त्याच्या कृती आपल्याला अवाक् सुद्धा करतात.

सोशल मीडियावर हत्तीचे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती सोंडेच्या मदतीने स्वत:ची अंघोळ करताना दिसत आहे. कदाचित तुम्ही पहिल्यांदा हत्तीला स्वत:ची अंघोळ करताना पाहाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (do you ever see an elephant while taking a shower or bath its own)

Shocking Biker Accident: Overtaking Car at High Speed Leads to Tragedy
Accident Video : लोक का ओव्हरटेक करतात? कारला ओव्हरटेक करणं पडलं महागात, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Emotional video Six year old boy reaction before heart transplant surgery video
“डॉक्टर मला नवीन हृदय मिळालं” निरोगी आयुष्याची किंमत काय असते हे ‘हा’ VIDEO बघून कळेल
Nagpur Video | ganeshotsav 2024
Nagpur Video : याला म्हणतात नाद! ढोल ताशा नव्हे तर खोक्यावर धरला ठेका; निरागस चिमुकल्याचा जोश पाहून व्हाल अवाक्
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल

हत्तीला कधी अंघोळ करताना पाहिले आहे का? (do you ever see Elephant Taking Bath on its Own)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हत्ती दिसेल. या हत्तीने सोंडेमध्ये पाण्याची नळी धरली आहे आणि या नळीने तो स्वत:ची अंघोळ टाकतोय व अंघोळ करतोय. हत्तीला स्वत:हून नळीने अंघोळ करताना तुम्ही पहिल्यांदाच पाहिले असेल. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हत्तीप्रेमींना हा व्हिडीओ खूप आवडेल. हत्ती सोंडेचा वापर हाताप्रमाणे करतो. सोंडेच्या मदतीने हत्ती एखादी वस्तू धरतो किंवा उचलतो किंवा पकडून ठेवतो.

हेही वाचा : पाणावलेले डोळे, बाप्पाची मूर्ती अन्… रिक्षाचालकाला ‘तिने’ दिलं गुलाबाचे फुल; VIRAL VIDEO तील त्याची ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : VIRAL VIDEO: भरपावसात हत्ती व माहूत निघाले फेरफटका मारायला; हातात छत्री घेऊन, निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या दोघांचा हा जादुई क्षण पाहा

paulrosolie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ते आमच्यासारखाचे शॉवर घेतात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हत्ती खूप हुशार असतात” तर एका युजरने लिहिलेय, “जय जगन्नाथ” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्राण्यांमध्ये खूप शिस्त असते. आपण त्यांच्याकडून खूप काही शिकायला पाहिजे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.