scorecardresearch

Premium

सापाला अंडी देताना पाहिले का? पाहून अंगावर काटा येईल, VIDEO होतोय व्हायरल

साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. जेव्हा तुम्ही सापाला अंडी देताना पाहाल तेव्हा सुद्धा तुमच्या अंगावर शहारे येऊ शकतात. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे

do you see how snakes lay eggs video goes viral of laying eggs by snake on instagram social media
सापाला अंडी देताना पाहिले का? (Photo : Instagram)

Viral Video : अनेकांनी कोंबडी, चिमणीला अंडी देताना पाहिले असेल पण तुम्ही कधी सापाला अंडी देताना पाहिले आहे का? हो, सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साप चक्क अंडी देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. जेव्हा तुम्ही सापाला अंडी देताना पाहाल तेव्हा सुद्धा तुमच्या अंगावर शहारे येऊ शकतात. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक साप दिसेल. हा साप अंडी देत आहे. विशेष म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल की साप तोंडातून अंडी देतो. या व्हिडीओत सुद्धा साप तोंडातून सात अंडी बाहेर फेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अचंबित व्हाल. सापाचा अंडी देतानाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Stop Breaking Nails While Washing dishes Cooking With Simple Remedies Skin Expert Tells How To Make Nail Grow Faster & thick
भांडी घासली, स्वयंपाक केला तरी नखे सहज तुटणार नाहीत यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय; या टिप्स हात करतील सुंदर
pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
What happens to your body if you have more than 3 cups of chai coffee every day
तुम्हाला चहा-कॉफीचे व्यसन आहे का? शरीरावर होणारे वाईट परिणाम, जाणून घ्या
when spider man come to
स्पायडर मॅन जेव्हा गावाकडे येतो… शेतीचे काम करताना दिसला लहानग्याचा सुपरहिरो, पाहा स्पायडर मॅन शेतकऱ्याचा VIDEO

हेही वाचा : Jugaad Video : आता क्षणात फोडता येईल भुईमुगाच्या शेंगा, हटके जुगाडचा व्हिडीओ होतोय व्हायरल

junja_vlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला आज माहिती पडले की साप तोंडातून अंडी देतो” तर एका युजरने लिहिलेय, “मी पहिल्यांदा पाहिले” काही युजर्सनी हर हर महादेव लिहिले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you see how snakes lay eggs video goes viral of laying eggs by snake on instagram social media ndj

First published on: 27-11-2023 at 15:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×