scorecardresearch

Premium

OMG! चक्क कुत्रा ओढतोय सिगारेट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

माणूस नाही तर चक्क कुत्रा धुम्रपान करत असेल तर काय म्हणावं? सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

dog smoking cigarette video goes viral
(Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर कधी थक्क करणारे तर कधी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. या व्हिडीओमध्ये माणूस नाही तर चक्क कुत्रा सिगारेट ओढत आहे. तुम्ही वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे.
धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही पण माणूस नाही तर चक्क कुत्रा धुम्रपान करत असेल तर काय म्हणावं?सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला या फोटोत ससा दिसतोय की बदक? एकदा क्लिक करून नीट पाहा…

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक कुत्रा गार्डनमध्ये एका कोपऱ्यात लपून बसला आहे आणि स्टाइलने सिगारेट ओढतो आहे. त्याने आपल्या पुढच्या पायाच्या बोटांमध्ये सिगारेट धरली आहे आणि तोंडाने सिगारेट ओढून धूर बाहेर सोडतो. हा संपूर्ण व्हिडीओ थक्क करणारा आहे.

chaudharyarvind768 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेक यूजर्सला व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.

हेही वाचा : आईचं प्रेम पाहून व्हाल भावुक! बससाठी पैसे नसताना मुलीला भेटायला ‘अशी’ गेली दिव्यांग महिला; १७० किमी केला एकटीने प्रवास

सिगारेट ओढणे, हे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. माणसाप्रमाणे प्राण्यांसाठीही हा नियम तितकाच लागू होतो. अशाप्रकारे कुत्र्याने सिगारेट ओढणे, हे दृश्य विचलित करणारे आहे. मुळात कुत्र्याने कुणाला सिगारेट ओढताना बघून ही नक्कल केली असू शकते किंवा कुत्र्याला सिगारेट ओढणे शिकवले असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog smoking cigarette video goes viral on social media ndj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×