Viral video: आपल्याला तर हे माहित आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच शेतकरीही कशातच मागे नाहीत.यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते. यात अनेक शेतकरी रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरत असल्याचे पाहायला मिळते. अशाप्रकारे एका शेतकऱ्याने रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक ढासू जुगाड शोधून काढला आहे. ज्यामुळे डुक्करच काय कुणी माणूसही घाबरून पळून जाईल.
शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच
Funny video: एका शेतकऱ्याने रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक ढासू जुगाड शोधून काढला आहे. ज्यामुळे डुक्करच काय कुणी माणूसही घाबरून पळून जाईल.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-10-2024 at 09:51 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral VideoशेतकरीFarmers
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig goes viral watch video srk