Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. एका वडीलासाठी त्यांची मुलगी ही जीव की प्राण असते. वडीलाचा जीव नेहमी मुलीमध्ये गुंतलेला असतो आणि मुलीसाठी तिचे वडील एक सुपर हिरो असतात. असं म्हणतात मुलीला तिच्या आयुष्यात वडिलाइतकं कोणीच समजू शकत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ते जाणवेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (father daughter relation No one can understand a girl like her father in her life video goes viral)

बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ (Heart Touching Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वडील दिसेल जे त्यांच्या मुलीबरोबर एका दुकानाबाहेर उभे आहेत. मुलगी आत जायला तयार नसते तरी सुद्धा वडील तिला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर तिला एक मोबाईल खरेदी करून देतात. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आणखी एक मुलगी तिच्या वडीलाबरोबर या दुकानात फोन खरेदी करायला येते पण तिला फोन आवडत नाही आणि ती रागात निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ तिचे बाबा तिच्या मागे येतात. या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला दिसेल की वडील हे फक्त मुलीचा विचार करताना दिसतात. मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीही समजू शकत नाही.

Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Young Man Exposes the Harsh Truth of a begger in Viral Video
“दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल
a son fulfilled parents dream Parents sat on a plane for the first time in their life
आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसले आईवडील , लेकाने केले स्वप्न पूर्ण; VIDEO होतोय व्हायरल
Funny video of kid could not recognize his mother after makeup started crying going viral
“बाळा, मीच तुझी मम्मा”, मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक; ढसाढसा रडला अन्..VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हेही वाचा : पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी हद्द पार केली! बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटनं चिखलात ब्रेड बुडवून खाल्ला; VIDEO पाहून झोप उडेल

may_marathi_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आणि म्हणून मुलींना बापाचं कौतुक फार असतं !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नशीबवान असतो तो बाप ज्याच्याकडे मुलगी असते” तर एका युजरने लिहिलेय, “बापाचं प्रेम जगावेगळं असतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाप तो बापच असतो ….बापासारख कोणीच जीव लावत नाही मुलीला” एक युजर लिहितो, “नि:शब्द. बापाच प्रेम शब्दात कधीच नाही मांडतात येत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader