सोशल मीडियावर एरव्ही भन्नाट व्हिडिओज आणि आश्चर्यचकित करणाऱ्या बातम्या पोस्ट होत आहेत. सध्या ऑप्टिकल इल्यूजन नावाचा प्रकार लोकांना डोक खाजवण्यास भाग पाडत पाडत आहे. यात फोटोमध्ये कुठली वस्तू, व्यक्ती शोधूनही दिसत नाही. खूप बारकाईने पाहिल्यास ती दिसून येते. अनेक लोक यात नापास होतात. असाच एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत दगडाआड तीन घुबड बसलेले आहेत. मात्र ते सहज दिसून येत नाही.

फोटोमध्ये तीन घुबड आहेत. मात्र त्यांना शोधने फार कठीण जाते. तिन्ही घुबड डोळ्यांना चकवा देतात. लोकांना केवळ आधी भल मोठ दगड दिसून येत. मात्र घुबड काही दिसून येत नाही. सोशल मीडियावर हा फोटो झपाट्याने व्हायरल होत आहे. घुबड आणि दगडाचा रंग सारखा असल्याने त्यांना शोधणे आव्हानात्मक ठरते. पण घाईगडबड न करता हे घुबड तुम्हाला दिसून येतील. १० मिनिटांत तुम्हाला हे घुबड शोधायचे आहेत.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

घुबडांची नजर चांगली असते. जर तुम्ही घुबडाला शोधले तर तुमची नजर चांगली आहे का? हे देखील या उपक्रमातून दिसून येईल. घुबड फोटोमधेच आहेत. शोधताना बुद्धीचा कस लागणार आहे. पण शोधल्यास ते मिळून जातील. यासाठी बारकाईने फोटोला तपासावे लागेल.

येथे आहेत घुबड

owl photo
फोटोमध्ये वरच्या बाजूला लाल वर्तुळात तुम्हाला ३ घुबड दिसून येतील

ज्यांना घुबड सापडले त्यांना अभिनंदन, मात्र ज्यांना सापडले नाही त्यांनी चिंता करू नये. हे घुबड दगडांमध्येच लपलेले आहेत. दगडांचा रंग आणि घुबडांचा रंग एकसारखा असल्याने ते दिसून येत नाही. तुम्ही फोटेच्या वरच्या भागात बघितल्यास उजव्या बाजूला काळे भोक दिसेल. येथे तीन घुबड एकत्र बसलेले तुम्हाला दिसून येतील.