‘या’ रेसीपी होतायेत सोशल मीडियावर ट्रेंड

अनेक युझर्सनं आपल्याला फॉलो करा असंही म्हटलं आहे.

सोशल मीडियावर काय कधी ट्रेंड होईल याबाबत काहीही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी ‘आर्ट आणि आर्टिस्ट’ या नावाखाली काही भन्नाट मिम्स व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ट्विटरवर पुन्हा एकदा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. follow me for more recipes असा नवा ट्रेंड आता सुरू झाला आहे.

अधिक रेसीपीसाठी मला फॉलो करा अशा टॅगलाईनसह युझर्स अनेक फोटो शेअर करत आहेत. यामध्ये युझर्सनी भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Follow me for more recipes trending on twitter users sharing photos jud

ताज्या बातम्या