scorecardresearch

तुर्कीमधील भूकंपाची चाहूल ‘या’ व्यक्तीला आधीच लागली होती

Turkey Earthquake: भूकंप होणार हे आधीच माहीत होतं; संशोधकाचं ‘ते’ ट्विट व्हायरल

तुर्कीमधील भूकंपाची चाहूल 'या' व्यक्तीला आधीच लागली होती
संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांचं तुर्कीतील भूकंपाबद्दलचं ट्विट व्हायरल

७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने दक्षिण तुर्की हादरून गेलं आहे. भूकंपामध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर अजूनही बचाव कार्य सुरू आहे. मात्र तुर्कीमधील भूकंपाचा हा धोका आधीच वर्तवण्यात आला होता. संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी या संदर्भात तीन दिवसांपूर्वीचं ट्विट केलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 17:42 IST