Viral video: कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सध्या अशाच कोल्हापुरमधल्या मनमौजी मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नादच खुळा..

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील नवरदेवाच्या मित्राचा डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकात, खानदेशी पद्धतीने हालगी वाजत असताना यात मित्राची गँग हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहे. सगळ्या मित्रांनी हलगीच्या तालावर चांगलाच ठेका धरलेला दिसत आहे. लग्नात सहभागी झालेल्या मित्राच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या एखाद्या मित्राचं लग्न असेल तर त्याच्या मित्रांची एक्साईटमेंड एकदम हाय लेव्हलवर असते. लग्नाची तारीख निश्चित होताच सर्व मित्र तयारी सुरु करतात. कपड्यांपासून डान्स परफॉरमन्सपर्यंत सगळं निश्चित केलं जातं. सर्व मित्र एकत्र लग्नात पोहोचतात. तिथं ते आपल्या मित्रासाठी खास डान्स सादर करतात. अशाच मित्रांनी एकत्र येत कल्ला केलाय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

हा व्हिडीओ .athryaa..47 या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही घेता येत” यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहे. आणखी एकाने लिहिलं, “मित्रांशिवाय आयुष्य नाही.” यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader