Viral video: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ भयानक असतात. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. दरम्यान एका काकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या चूकीमुळे अपघात होतो मात्र त्यानंतर ते जे काही उत्तर देतात ते पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक बाईकस्वार चुकीच्या दिशेने बाईक चालवत आहे. बाईक वळवण्यासाठी वळण घेत असतानाच एक बाईकस्वार काका चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येतात आणि टक्कर देतात. ही टक्कर इतकी भीषण आहे की, धडक बसताच काका पलटी होऊन खाली पडतात. मात्र, त्यांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. यानंतर हे काका उठून बाईकस्वाराकडे येतात तेव्हा बाईकस्वार म्हणतो, काका काय करताय, यावर काका म्हणतात, माफ कर भाऊ, मी माझ्या घरी होतो. हे ऐकून दुचाकीस्वारही अवाक् होतो. रस्त्यावर काका गाडी चालवत आहेत आणि दुसऱ्या क्षणाला म्हणतात की, “माफ कर भाऊ, मी माझ्या घरी होतो” काकांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

pune rains
“समुद्र नसल्याची पुणेकरांना खंत, म्हणून भाजपाने…”, पहिल्या पावसानंतरची दयनीय स्थिती पाहून जयंत पाटलांचा टोला
boy put sindoor on school girl head on road
मला वेड लागले प्रेमाचे! भररस्त्यात मुलीच्या भांगेत भरले कुंकू, शाळकरी विद्यार्थ्यांची आशिकी VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पिढी बिघडतेय…”
The driver in the car and the car fell down the mountain
VIDEO: काळ आला होता पण वेळ आली नव्हती…नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, थरकाप उडवणारा अपघात
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
MVA Celebration Pakistani Flag Video
मविआच्या जल्लोषात पाकिस्तानी झेंडे फडकले? नगरच्या Video चा नाशिकशी संबंध? मुस्लिम कार्यकर्त्यांच्या हातात होतं तरी काय, पाहा
Auto Bike Car Accident
विचित्र अपघात! एक वेळ अन् एकच ठिकाण…१८ सेकंदात घडले नेमके काय; पुण्यातील अपघाताचा LIVE VIDEO
gangster with 90 police cases
९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला घरात शिरून केलं अटक; निगडी पोलिसांची दबंग कामगिरी
rat happy with the rain and see dancing jumping in the rain video viral
पाऊस आला ढिंच्यांग ढिंच्याक! भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

काका गाडीवरुन पडल्यामुळे कादाचीत गोंधळल्यामुळे असं बोलले असण्याची शक्यता आहे. नेटकरी मात्र काकांची चांगलीच मजा घेत आहेत. गाडीवरुन पडल्यामुळे ते घाबरल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?

वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया

@kkhushhiii नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत १ लाख १५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत यूजर्स यावर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले… अरे शिट, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…स्वस्त औषधे घेऊ नका. तर दुसऱ्या यूजरने लिहिले… कोणी काही बोलणार नाही, भाई साहेब त्यांच्या घरी होते.