Viral video: प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओंमध्ये ते शांत तर काहींमध्ये तो खूपच आक्रमक दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. माकड हा अत्यंत खोडकर प्रवृत्तीचा प्राणी म्हणून ओळखला जातो. माकड हे नेहमीच धुडगुस घालत असतात. त्यांच्या हातात एखादी वस्तू लागली की ते मग द्यायचं नाव घेत नाहीत. यावेळी मात्र माकडानं तरुणीची चांगलीच फजीती केली आहे. तरुणीचा आणि माकडाचा हा व्हिडीओ मोये-मोये क्षणाचा आहे.

मोये-मोये हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर आहे. गाण्याचा अर्थ म्हणजे वाईट स्वप्न किंवा वाईट घटना अशी आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीसोबत काही असं घडलं तर तो मोये-मोये क्षण म्हणून सोशल मीडियावर ट्रेंड होतो. या तरुणीसोबतही माकडानं असंच केलं.

a shopkeeper show intelligence and caught thieves
दुकानदाराने दाखवली हुशारी म्हणून चोर रंगेहाथ पकडले, पाहा व्हायरल VIDEO
Man lose his hand who was seating in bus window seat shocking accident video
तो निवांत बसला होता पण एका कृतीनं होत्याचं नव्हतं झालं; बसमध्ये तुम्हीही ‘असे’ करता का? थरारक VIDEO पाहाच
Toddlers Struggle for education
जबाबदारीला वय नसतं! एकीकडे शिक्षणाची भूक, तर दुसरीकडे पोटाची भूक; चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Flood Bridge Collapse Viral Video Suddenly Death In Just 2 Seconds
‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
Wildlife Viral Video On Internet Crocodile Attack On Dear shocking video
VIDEO: ‘जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तेव्हाच देव…’ हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
a young man dance on moving scooty by leaving handle
VIDEO : “अशा लोकांमुळेच अपघात घडतात” हँडल सोडून चालत्या स्कुटीवर डान्स करत होता तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Jodhpur news when the girl left him after becoming ias her lover wrote a book trending
ठुकरा के मेरा प्यार…आयएएस अधिकारी होताच प्रेयसी सोडून गेली; प्रेमभंग झाल्यानं प्रियकरानं काय केलं पाहाच

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणीच्या हातात बिस्कीटचा पुडा आहे. तर बाजूला एका कठड्यावर ४, ५ माकडं बसली आहेत. एरवी माकडं कुणाच्या हातात काय दिसलं की त्यावर झडप घालून पळवून नेतात. मात्र ही माकडं असं काहीच करत नाहीयेत. ही तरुणी या माकडांना एक एक बिस्किट काढून देते त्यावर ते माकड बिस्कीट घेतं मात्र त्याचा वास घेून ते फेकून देत आहे. बरं एका माकडानं नाही खाल्ले म्हणून तरुणीने दुसऱ्या माकडाला बिस्कीट दिलं. तर त्यानेही बिस्कीटाचा वास घेऊन ते टाकून दिलं. तिसऱ्यानं तर बिस्किटला हात देखील लावला नाही. हे पाहून तरुणीला हसू का रडू असं झालं आहे. तरुणीच्याही चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत.

मोये-मोये क्षणाचा बळी ठरली

सगळ्यांकडून गोष्टी हिस्कावून घेणाऱ्या या एकाही माकडांनी तरुणीकडून बिस्किट घेतलं नाही. हे त्या तरुणीसाठी थोडंसं विचित्रच होतं. ज्यामुळे ती मोये-मोये क्षणाचा बळी ठरली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कपलचं अंधारात सुरु होतं प्री-वेडिंग शूट; तेवढ्यात कपलच्या मधून हे कोण गेलं? थरकाप उडवणारा VIDEO

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ भावनिक असतात तर काही मजेशीर असतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स खूप हसत आहेत, तर अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्यांनं कमेंट केली आहे की, या माकडानं मुलीचा अपमान केला. तर दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘करे कोई और भरे कोई