Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यावर एका गॅस टँकरला आग लागलेली दिसत आहे. टँकरजवळ अनेक गाड्या उभ्या आहेत. पुढे व्हिडीओ असं काही घडते की तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय घडतं, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Gas Tanker Blast on Road Caught on Camera – Viral Video)

हेही वाचा >>  कोणाच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊ नका… मगरीनं डिवचल्यानं हत्ती संतप्त… पुढे असं काही घडलं; पाहा थरारक VIDEO

What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Man climbed on truck to catch the kite during makar Sankranti pune video viral
हे फक्त पुण्यातच घडू शकतं! एका पतंगासाठी पठ्ठ्यानं केलं ट्रॅफिक जाम, भररस्त्यात ट्रकवर चढला अन्…, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना

भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या एका बाजूला गॅस टँकर उभा आहे. या गॅस टँकरला आग लागली आहे आणि या गॅस टँकरपासून थोड्या अंतरावर अनेक गाड्या थांबल्या आहेत. पुढे व्हिडिओत असं काही घडतं की कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की अचानक गॅस टँकर फुटतो आणि मोठा स्फोट होतो. स्फोट एवढा मोठा होतो की सर्व कॅमेरा सुद्धा हलतो आणि व्हिडीओ येथेच संपतो. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “अशा वेळेला ४ हात नाही, ४ किमी लांबच राहायचं” यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा >> “है आज कल किस हाल में तू” म्हणत नवरीने स्वत:चीच हळद गाजवली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा >> यालाच म्हणतात खरी माणुसकी! रिक्षाच्या मागे चालकानं लिहिलं असं की, वाचून तुम्हीही कराल कौतुक, मुंबईतील PHOTO व्हायरल

akshaykadam1806 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अशा परिस्थितीत गाफिल न राहता जास्तीत जास्त लांब राहणे कधीही चांगलेच…”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती भयंकर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मी तिथंच होतोतेव्हा 11 लोक मृत्यू पावली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “देवाने सर्वांना पळायला वेळ दिलेला पण शेवटी मस्ती नडली” काही युजर्सना हा व्हिडीओ एआय जनरेटेड वाटला.

Story img Loader