Girl dance: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचे डान्स तर कधी मोठ्या मुलांचे डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये कधी कोणी आपली डान्स कला दाखवत असते, तर कधी प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा भर पावसातला डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या एक मुलगी छान केशरी रंगाची साडी नेसली आहे.. जोरदार पाऊस पडत आहे आणि यातच त्या मनसोक्त नचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अधीर मन झाले या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. साडीमध्ये थिरकताना तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणीचं कौतुक करत आहेत. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच या तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ padmajadhavale नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय ती अदा काय तो डान्स” तर आणखी एकानं, जबरदस्त डान्स केलाय अशी प्रतिक्रिया दिलीय. एकानं यावर प्रतिक्रिया देत म्हंटलंय की, “नाद पाहिजे फक्त” शिवाय अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”तरुणीनं तर राडा केला” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”जबरदस्त डान्स” तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”डान्स आवडला त्यांनी लाईक करा”अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
