Viral Video: सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून एका तरुणीचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या चिमुकलीच्या डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.
हा डान्स पाहून नेटकरी अक्षरशः फिदा झाले आहेत. जोशपूर्ण स्टेप्स आणि उत्साहानभरलेली एनर्जी या डान्समध्ये ठासून भरलेली आहे. सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी भन्नाट डान्स करत आहे. “हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार हमको आज कल है इंतज़ार कोई आये लेके प्यार” गाण्यावर या तरुणीनं जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील sakshirathod636 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि ९९ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत, यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
