Viral Dance Video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी माणसांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये डान्सचे व्हिडिओ अनेकदा बघायला मिळतात. यातले काही व्हिडिओ असे असतात की जे तुम्ही वारंवार बघत राहता. अनेकांना तो व्हिडिओ शेअर करता. असाच एक डान्सचा सुंदर व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.

संजू राठोड या कलाकाराने मनोरंजन विश्वात स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘गुलाबी साडी’, ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यानंतर सध्या त्याचं ‘लाल लाल कलरची बांगडी’ हे गाणे चांगलंच ट्रेडमध्ये आहे. त्याचं प्रत्येक गाणं हे सोशल मीडियावर हिट ठरतंय. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, तर मोठमोठ्या सेलिब्रेटींनासुद्धा सुद्धा या गाण्यांवर डान्स करण्याचा मोह कोणालाच आवरत नाही आहे. ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर अनेक मुली, तरुणी, महिला आणि प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशाच एका तरुणीचा या गाण्यावरचा डान्स तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी भन्नाट डान्स करत आहेत. “लाल लाल कलरची बांगडी” गाण्यावर या तरुणींनी जबरदस्त असा डान्स केला आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. तिचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. तिच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच त्यांच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया हे लोकांसाठी आपल्या कला सादर करण्याचे एक अनोखे माध्यम बनले आहे. कोणी डान्स, तर कोणी स्टंट, तर कोणी चित्रकलेच्या माध्यमातून आपले कौशल्य जगासमार मांडतात. गेल्या काही दिवसांपासून काही तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकदा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.