ये रेशमी जुल्फें..! ५ वर्षाच्या मुलीचे केस पाहून थक्क व्हाल

लांब, काळेभोर आणि घनदाट केसांमुळे सध्या सोशल मीडियावर पाच वर्षाची मुलगी चर्चेचा विषय आहे.

लांब, काळेभोर आणि घनदाट केसांमुळे सध्या सोशल मीडियावर पाच वर्षाची मुलगी चर्चेचा विषय आहे. या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लांबसडक आणि काळभोर केस पाहून सर्वजण चकित होत आहेत.

या पाच वर्षीय मुलीचे नाव मीया अफलालो शुनेम (Mia Aflalo Shunem) असे आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या मीयाचे इन्स्टाग्रामवर ८३ हजार फॉलोअर्स आहेत. मीयाने फक्त १२ फोटो टाकले आहेत. ते सर्व व्हायरल होत आहेत.

Happy purim

A post shared by Mia Aflalo Shunem (@miaaflalo) on

मीया अफलालोच्या या प्रसिद्धीमध्ये इस्रायली हेअर स्टाइलिस्ट सागी दहारीचे मोठे योगदान आहे. दहारी यांनी सर्वात आधी मीयाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. इस्रायलमधील टॉप मॉडेल आणि अभिनेत्यांसोबत सागी दहारीने काम केले आहे. सागी दहारी यांचे सोशल मीडियावर खूप सारे फॅन्स आहेत.

DIVA @sagidahary

A post shared by Mia Aflalo Shunem (@miaaflalo) on

Ballerina @sagidahary @avishaghadad_makeup

A post shared by Mia Aflalo Shunem (@miaaflalo) on

A post shared by Mia Aflalo Shunem (@miaaflalo) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Girl gorgeous natural long hair makes her internet sensation

ताज्या बातम्या