सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक लोकल ट्रेनमधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मुलीचा ट्रेनच्या दरवाज्यात उभी असताना पाय घसरतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या दरवाज्यात अगदी काठावर उभी असते. अचानक बाजूच्या रुळावरुन ट्रेन येते. बाजूच्या ट्रेनच्या स्पीडमुळे तिचा तोल जातो आणि तिचा पाय घसरतो पण जवळ उभे असलेले लोकं तिला आतमध्ये ओढतात आणि वाचवतात. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
broken footboard on the Udupi to Karkala KSRTC bus how to board the bus Watch Viral Video
‘बाई…हा काय प्रकार!’ बसच्या तुटक्या पायऱ्या पाहून काळजात भरेल धडकी, बसमध्ये चढायचे कसे? पाहा Viral Video
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : आईने चप्पल दाखवताच मुलगा धावत पळत सुटला, पाहा मजेशीर व्हिडीओ

@HasnaZarooriHai या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनध्ये “पापा की परी उड़ चली थी” असे लिहिले. हा व्हिडीओ जुना असल्याचे मानले जात आहे. तरीसुद्धा या व्हिडीओवर अनेक लोक कमेंट्स करत आहेत आणि हा व्हिडीओ शेअर करत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर लिहितो, “पापा की परी के पंख कुछ ज्यादा ही फड़फड़ा रहें हैं ” तर दुसरा युजर लिहितो “हास्याचा विचार केला नाही तर ही खूप गंभीर बाब आहे. देवाच्या कृपेने वाचली.”

हेही वाचा : Optical Illusion : १० सेकंदात फोटोमधील ZEBRA ची खरी स्पेलिंग शोधू शकता का? फोटो पाहून…

पापा की परी म्हणून या मुलीला जरी सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे तरी ही गंभीर बाब आहे , हे समजून घेणे गरजेचे आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओ समोर आले आहेत.