scorecardresearch

Premium

हॉस्टेलमध्ये तरुणींनी केला जबरदस्त डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहताच नेटकरीही झाले फॅन, म्हणाले, ‘रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा …’

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गर्ल्स हॉस्टेलमधील डान्स व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी धूम चित्रपटातील ‘कमली कमली’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

girls hostel two girls dance video viral reality shows will fail in front of these
हॉस्टेलमध्ये मुलींचा डान्स (फोटो- ट्विटर, Raja Babu)

Girls Dance Video From Girls Hostel Viral: आजच्या काळात कित्येक तरुण-तरुणी घरापासून दूर शिक्षणासाठी जातात. अशावेळी सर्वांना हॉस्टेलमध्ये राहण्याची संधी मिळते. हॉस्टेलमधील आयुष्य वेगळं असतं. हॉस्टेलमध्ये मज्जा मस्तीनंतर फक्त आठवतील किस्से म्हणून सांगितले जातात. सध्या हॉस्टेलमधील असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये काही तरुणी बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. तरुणींचा डान्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गर्ल्स हॉस्टेलमधील डान्स व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी धूम चित्रपटातील ‘कमली कमली’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. कतरिना कैफच्या गाण्यावर तरुणी ज्याप्रकारे डान्स करत आहे ते पाहून लोक थक्क झाले आहेत. या दोघींचा डान्स पाहून सर्वजण कतरिना कैफला विसरून जातील.

uncle super dance in pune ganeshotsav
तरुणाईमध्ये काकांची हवा! भन्नाट डान्स पाहून तुम्हीही चाहते व्हाल , VIDEO एकदा पाहाच
a old man dance video
Video : वृद्ध व्यक्तीने केला जबरदस्त डान्स, अतरंगी डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Boy Record secret video of girl
तरुणीचा गुपचूप व्हिडीओ शूट करत होता मुलगा, आई-वडिलांनी पकडताच म्हणाला, ती तर माझ्या बहिणीसमान…
Golden Retriever Exercise Video
मालकीण करेल तसा व्यायाम करतोय कुत्रा, दोघांचा क्यूट व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हेही वाचा – जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी दिल्लीमध्ये ‘आलू टिक्की’चा घेतला आस्वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – ”ती स्त्री आहे…’, बंगळुरुमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेने वेळेचा केला सदुपयोग; कारमध्ये बसूनच सोलले वाटाने, फोटो होतोय व्हायरल

हा व्हिडीओ ट्विटवर Raja Babu नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा डान्स व्हिडीओ शेअर करताना लिहले आहे की, रिअॅलिटी शोमध्ये सुद्धी असा डान्स कधी पाहालया मिळत नाही, जसा या हॉस्टेलमध्ये दिसत आहे.” आणखी एकााने लिहिले, व्वा, मुलींनी खरचं चांगला डान्स केला आहे,” तर आणखी एकजण म्हणाला, मजा मस्ती करण्याचे हेच दिवस असतात, जे पुढे जाऊन आपण आठवतो.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girls hostel two girls dance video viral reality shows will fail in front of these snk

First published on: 20-09-2023 at 10:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×