Viral Rickshaw Hording Photo : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ऑटो रिक्षा, ट्रक, टॅक्सी किंवा बाईकवर मागे असे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात की, जे वाचून अनेकदा हसायला तरी येते किंवा काहीवेळा कोट्समधील मेसेज विचार करायला भाग पडतात. त्यामुळे वाहनांवरील हे कोट्स अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात रिक्षावाल्याने आपल्या रिक्षाच्या मागे असे काही लिहिले की, जे वाचून तुम्हालाही हसू येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिवळ्या -हिरव्या रंगाची रिक्षा रस्त्यावरून वेगाने धावत आहे. यावेळी रिक्षाच्या मागून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्या रिक्षाच्या मागे लिहिलेला एक हटके मेसेज व्हिडीओत कॅप्चर केला आहे, जो वाचल्यानंतर लोकांनी भावाने अनुभवाचे बोल लिहिले असे म्हटले आहे. तुम्हाला आता उत्सुकता लागून राहिली असेल की, रिक्षाचालकानं असं नेमकं लिहिलंय तरी काय?

Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Aunt keeps a tiger to protect the Food in Summer Photo will make youl laugh
“महिला मंडळाचा नाद नाही करायचा!”, वाळवणाची राखण करण्यासाठी काकूंनी ठेवला वाघ, Viral फोटो पाहून पोट धरून हसाल
rikshaw driver helped disabled person post viral
यालाच म्हणतात खरी माणुसकी! रिक्षाच्या मागे चालकानं लिहिलं असं की, वाचून तुम्हीही कराल कौतुक, मुंबईतील PHOTO व्हायरल
a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider
पापाच्या परीचं कौतुक करताच धाडकन आपटली; VIDEO होतोय व्हायरल
Auto Rickshaw Driver Wins Hearts by Offering Free Rides to Pregnant Women
रिक्षाचालकाने जिंकले मन; गर्भवती महिलांसाठी केले असे काही…; व्हिडीओ एकदा पाहाच
Auto driver written a funny message on back side of his auto to his wife goes viral on social media
PHOTO: याला म्हणतात बायकोचा धाक! “प्रिय बायको तुझा विश्वास…” रिक्षाच्या मागे लिहिलं असं काही की रस्त्यावर सर्व बघतच राहिले

रिक्षाच्या मागील बाजूस मजेशीर पद्धतीने लिहिलंय की, “देवानंतर पत्नीच असते, जिच्या काठीला आवाज नसतो.” म्हणजेच देवानंतर पत्नीच अशी व्यक्ती असते, जी सुरुवातीला पतीला काही बोलत नाही, पण तुमच्या चुका बघून बघून घेते नंतर तुम्हाला एकदाच चांगले सुनावते किंवा अद्दल घडवते. या मेसेज मुळेच हा फोटो आता खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या रिक्षाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

रिक्षाचा हा फोटो नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही, परंतु @BabaXwale या एक्स अकाउंटवरून तो पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, “या ऑटोचालकाचा यातील पूर्ण अभ्यास आहे वाटतं.” तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “भावाने कदाचित अनुभवातून लिहिले असेल.”

Story img Loader