scorecardresearch

Video: Make India Read मिशनवर असलेल्या मराठमोळ्या अमृत देशमुखची असामान्य गोष्ट

स्वत: सीए असून केवळ वाचनाची आवड असल्याने त्याने ही अनोखी मोहीम हाती घेतलीय. जाणून घेऊयात त्याच्या कार्याबद्दल…

Amrut Deshmukh
पाहा त्याचा थक्क करणारा प्रवास

अमृत देशमुख हा मराठमोळा तरूण मेक इंडिया रीड म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना वाचनाची आवड लागावी यासाठी एक विशेष मोहीम राबवत आहे. भारताला वाचकप्रिय देश बनवण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी त्याने एक विशेष अॅप्लिकेशनही तयार केलंय. खास बाब म्हणजे स्वत: सीए असून केवळ वाचनाची आवड असल्याने त्याने ही अनोखी मोहीम हाती घेतलीय. जाणून घेऊयात त्याच्या कार्याबद्दल…

गोष्ट असामान्यांची या सिरीजमधील सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta asamanyanchi part 22 ca to booklet guy amrut deshmukh journey scsg