सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. लग्नासारख्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी, नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी या आनंदात सहभागी व्हावे अशी प्रत्येक वधू वराची इच्छा असते. वधू वराला आशीर्वाद देण्यासाठी ही मंडळीही तितकीच आनंदी असतात. पण कधीकधी या आनंदाच्या प्रसंगी अनपेक्षित विघ्न येते, ज्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो, असाच एका प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला त्यांच्या नातीच्या लग्नसमारंभात स्टेजवर डान्स करत असल्याचे दिसत आहे. पण डान्स करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि त्या खाली कोसळतात. त्यांचा तिथेच मृत्यू होतो, पाहा या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा

व्हायरल व्हिडीओ:

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. शुभप्रसंगी या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.