Viral video: सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सध्या अशाच कोल्हापुरमधल्या मनमौजी मित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नादच खुळा..

कॉलेज, शाळा संपली की मग आपले जवळेच मित्र, मैत्रिणी या आपल्यापासून काहीसे लांब जातात. शेवटी फक्त आठवणीच आपल्यासोबत राहतात. परंतु आपण पुढेही आयुष्यात अनेक मित्र मैत्रिणी करतो. त्यातूनही आपल्याला आपल्या आयुष्याच्या अनेक वाटेवर नानाविध मैत्रिणी, मित्र भेटतात ते आपल्यासाठी फारच खास असतात. तेव्हा त्यांच्यासोबत व्यतित केलेला प्रत्येक क्षण आपण लक्षात ठेवतो. आजकाल आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खास डान्स रील्स तयार करतो त्यांची बरीच चर्चाही रंगलेली असते. त्यातूनही हे रील्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही मित्रांनी सध्या मित्राच्याच लग्नात डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. यावेळी या मित्रांचे सोशल मीडियावर कौतुकही होताना दिसते आहे. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील नवरदेवाच्या मित्राचा डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Aman Tiwari Avdc (@amanavdc)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ankitbajpai_avdc’s या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही घेता येत” यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहे. आणखी एकाने लिहिलं, “मित्रांशिवाय आयुष्य नाही.” यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.