ट्विटरचं खेला होबे: क्रिकेटप्रेमींसाठी #क्रिकेटट्विटर हे ग्लोबल कँपेन

ट्विटरकडून क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात भर टाकणारे नवे ग्लोबल कँपेन #CricketTwitter सुरू करण्यात आला आहे.

cricket twitter
#CricketTwitter मुळे ट्विटरकडून पुरविल्या जाणा-या सेकंड स्क्रीन अनुभवामध्ये आणखी भर पडेल. (प्रातिनिधिक फोटो)

भारतीयांबद्दलची एक प्रकर्षाने दिसून येणारी गोष्ट म्हणजे त्यांचे क्रिकेटप्रेम. खरतर ट्विटर इंडियावरील सर्व लोकांपैकी ६९ टक्‍के लोक हे स्वत:ला क्रिकेट फॅन्सच्या गटातले म्हणवतात आणि ३० टक्‍के मंडळींना स्वत:ला क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते म्हणवून घ्यायला आवडते! त्यामुळे क्रिकेटचा मोसम सुरू झालेला असताना क्रिकेटची रिअर-टाइम बॉल-टू-बॉल कॉमेंट्री आणि त्याबद्दलच्या चर्चेने ट्विटर गजबजून गेले नाही तर नवलच. क्रिकेटचे फॅन्स केवळ या चर्चा फॉलो करण्यापुरतेच नव्हे तर इतराबरोबर जोडले जाण्यासाठी आणि आपल्या आवडीनिवडीं विषयी इतरांशी संवाद साधण्यासाठीही करण्यासाठीही ट्विटरवर येतात.

काही खास ट्विट

आपल्याला आवडत्या खेळाडूंबद्दल वाटणा-या प्रेमाची खुशाल कबुली देतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hobe played on twitter crickettwitter is a global campaign for cricket lovers ttg

ताज्या बातम्या