Video: Wipro मधील IT श्रेत्रातील नोकरी सोडली अन्…; कोल्हापुरी चपलांच्या परंपरेसाठी धडपडणारा मुंबईकर

त्याचे विचार ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल, सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानक हा निर्णय काय घेतला याबद्दल तो काय म्हणतोय पाहा…

kolhapuri chappal maker
तो मुंबईमध्ये व्यवसाय करतोय.

पारंपरिक चप्पल म्हटलं की आपल्याला आठवतात त्या कोल्हापुरी चप्पला. कर कर आवाज करणारी कोल्हापुरी चप्पल घालून अनेकांचा रुबाब वाढतो. काहीतरी क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह करायची इच्छा असलेला एक अवलिया मुंबईत आयटीची पॉश नोकरी सोडून कारागीरांना काहीतरी काम मिळावे व कोल्हापुरी चपलांची परंपरा टिकून राहावी यासाठी प्रयत्न करतोय. पाहुयात यासंदर्भातील निवृत्ती बाबर यांचा खास रिपोर्ट….

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inspirational story mumbai young boy left it job to run family business of kolhapuri chappal scsg

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या