Today’s Viral News VideoLive Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियावर कशाची चर्चा सुरू आहे, कोणते व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Trending News Live Updates, 4 May 2025
Video : लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात तो हाच का! नवरदेवाने वाजवला तबला अन् नवरीने गायले भजन, अशी केली नव्या संसाराची सुरूवात, व्हिडीओ एकदा पाहाच
Video: आनंदाला वय नसतं! 90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, व्हिडीओला मिळतीये लाखोंची दाद
Video : तरुणांनी माधुरी दीक्षितला टाकले मागे! डोक्यावर ओढणी अन् चेहऱ्यावर जबरदस्त हावभाव, तरुणांच्या अदा एकदा पाहाच, डान्स Video Viral
स्कुटी थांबवण्याची ही कोणती स्टाईल? सिग्नलवर तरुणीने केलेलं कृत्य पाहून लोक चकित; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Video : तरुणांनी बनवले कुत्र्यांसाठी गाणं! तबल्याच्या तालावर धरला ठेका, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "कुत्र्याने हे गाणं ऐकलं तर.."
Video : काही संस्कार हे घरातूनच मिळतात! चिमुकल्याने बनवली पुरण पोळी! व्हिडीओ एकदा पाहाच
Fact Check: भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक? व्हायरल व्हिडिओतील दावा खरा की खोटा? जाणून घ्या
Fact check Of Viral Video : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. या दोन्ही देशांत तणावाची परिस्थिति बघायला मिळत असतानाच सीमेवर देखील दोन्ही देशांकडून सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली दिसत आहेत. याचदरम्यान लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ अल जझीराने पाकिस्तानमधील सियालकोटवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्याचे फुटेज असल्याचा दावा करत शेअर केला आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ जुना आहे आणि गाझाचा आहे, पाकिस्तानचा नाही. सविस्तर वाचा
Today's Trending News Live Updates : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड...