Viral video: साडी म्हणजे प्रत्येक महिलेचा विक पॉईंट आणि त्यात पैठणी म्हंटलं की विषय संपला. तुम्ही आतापर्यंत भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. नुकताच एक असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. त्याशिवाय स्त्रिया कुठे आणि कशावरून भांडतील हे सांगता येत नाही, असंही नेटकरी म्हणत आहेत. त्याचं कारण म्हणजे पैठणी जिंकण्यासाठी दोन वहिनी एकमेकींना भिडलेल्या दिसत आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहेत.

पैठणीसाठी काही पण!

Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Women Fall From A Plastic Bucket While Standing On It To Check The Quality Funny Video Viral
“देवा काय करावं या बायकांचं?” क्वालिटी चेक करायला १५० रुपयांच्या बादलीवर उभी राहिली अन् तोल गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
Mumbai: Video Of AC Local Train's Ladies Dabba Goes Viral; Netizens Call Pink Coach 'Prettiest'
लाडक्या बहिणींसाठी ट्रेनमध्ये स्पेशल डब्बा; खास महिलांसाठी सजवलेला डबा पाहिला का? VIDEO पाहून खूश व्हाल

खरं तर महिलांमध्ये साड्यांची खूप क्रेझ असते. त्यांना सतत नवीन साड्या खरदी करण्याची आवड असते. साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीकपॉईन्ट. साडी खरेदीच काय, पण त्याच्या विंडो शॉपिंगमध्येही महिलांचा तासतासभर वेळ जातो. आवडीचा रंग, डिझाईन आणि त्यावर मॅचिंग अॅक्सेसरिज मिळाल्या की कळी खुललीच म्हणून समजा. मात्र, याच साडीसाठी स्पर्धा लागली, तर ती जिंकण्यासाठी महिला काय करतील याचा नेम नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. कार्यक्रमांमध्ये डान्स, गायन, संगीत खुर्ची, लंगडी असे काही मजेशीर खेळ खेळले जातात. आणि अर्थातच विजेत्यांना आकर्षक बक्षिसं मिळतात. पण ही बक्षिसं जिंकण्यासाठी काीह महिला अक्षरश: जीव तोडून खेळतात. अशाच काही महिलांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

भर कार्यक्रमात सुरु झाला कुस्तीचा आखाडा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गावातील एका मंदिरासमोर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी दोन महिला एकमेकींना हरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पैठणीच्या या खेळात दोघींच्या हातात एक-एक फुगा दिला आहे. जिचा फुगा शेवटपर्यंत न फुटता राहणार, तिला पैठणी मिळणार, असा हा खेळ आहे. त्यामुळे दोघीही एकमेकींना हरविण्याचा प्रयत्न करतात. आपला फुगा वाचविण्यासाठी आणि समोरच्या महिलेचा फुगा फोडण्यासाठी दोघींमध्ये चांगलीच कुस्त्ती रंगते. यावेळी साडीचा विषय आहे म्हटल्यावर दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या आहेत.  शेवटी एक वहिनी दुसरीला अक्षरश: उचलून खाली आपटतात. कुस्तीच्या आखाड्यात एक पैलवान दुसऱ्याला लोळवतो तसाच प्रकार इकडे पाहायला मिळाला. यामुळेच या व्हिडीओवर “एका साडीसाठी एकमेकींचा जीव घेतील या बाया” असं कॅप्शन लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> याला नशीब म्हणाल की आणखी काही? कामगारांवर कोसळल्या गोण्या पण तो एकटाच कसा वाचला? VIDEO चा शेवट एकदा पाहाच

insta_trending_kings नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेवटी विषय साडीचा आहे भावा” तर आणखी एकानं म्हंटलंय, “कुणीच कुणाला ऐकत नाहीये”