क्रिकेट सोडून आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार? नव्या लुकमुळे रवी शास्त्री चर्चेत

अलीकडे, रवी शास्त्री यांनी एक हटके ड्रेस परिधान केला आहे, जो पूर्णपणे वेगळा आहे.

Ravi Shastri in the spotlight due to his new look
रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर अनेक फोटोही शेअर केले आहेत. (Photo : Twitter/@RaviShastriOfc)

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. रवी शास्त्री यावेळी कोणत्याही वादामध्ये अडकले नसून ते त्यांच्या नव्या लूकमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. अलीकडे, त्यांनी एक हटके ड्रेस परिधान केला आहे, जो पूर्णपणे वेगळा आहे.

यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर अनेक फोटोही शेअर केले आहेत. गळ्यात काळा चष्मा, जॅकेट आणि चेन घातलेला पहिला फोटो त्याने टाकला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये शास्त्रींनी लिहिले – ‘गुड मॉर्निंग’ हा एक विकल्प आहे, जेव्हा तुम्ही अजिबात झोपत नाही.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले असून त्यांना एकदम नवीन लूकमध्ये पाहिल्यावर नेटकरीही चकित झाले आहेत. नेटकरी त्यांच्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया देखील देत आहेत.

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

एका युजरने रवी शास्त्री यांना हार्दिक पांड्या म्हटले आहे तर दुसऱ्या युजरने त्यांना रणवीर सिंग म्हटले आहे. यातच भर म्हणून तिसऱ्या युजरने रवी शास्त्री यांना हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंग यांचे कॉम्बिनेशन म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leaving cricket and making bollywood debut ravi shastri in the spotlight due to his new look pvp

Next Story
VIRAL VIDEO : बाबो..! चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट अन् धापकन खाली कोसळला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी