बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकदा बिबट्याने मानवी वस्तीत घुसून कुत्र्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या समोर येतात. कधी कधी तर अंगणात खेळत असलेल्या लहानग्यांना घेऊन गेल्याचा प्रकारही घडले आहेत. बिबट्या शिकार करण्यात पटाईत असतो. कधी कुणावर हल्ला करेल सांगता येत आहे. पण कधी बिबट्याने तळाच्या आत जाऊन शिकार केल्याचं पाहिलं आहे का? जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडीओ पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक बिबट्या तळाच्या आत घुसल्याचं दिसत आहे. सुरुवातीला बिबट्या पाण्यात पोहत असल्याच वाटतं. पण हळूहळू आपल्या भक्ष्याकडे मोर्चा वळवतो आणि आपल्या पंजाने हल्ला करत शिकार खाण्यास सुरुवात करतो. १५ सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. Amazing Nature या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.