अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्...; पाहा Viral Video | Little boy gets stuck between two women dancing on stage viral wedding dance video | Loksatta

अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्…; पाहा Viral Video

दोन महिला डान्स करत असताना त्यात एक लहान मुलगा अडकला त्यानंतर पुढे काय झाले पाहा

अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्…; पाहा Viral Video
हा डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो : सोशल मीडिया)

सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळाच उत्साह असतो. प्रत्येक कार्यक्रमाची तयारी, कपडे, वेगवेगळ्या थीम यासाठी कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक यांची जोरदार तयारी सुरू होते. यासह आणखी एका गोष्टीसाठी सर्वजण उत्साहात असतात, ती म्हणजे डान्स. लग्नामध्ये प्रत्येकजण डान्समधून मनसोक्त आनंद लुटताना तुम्ही पाहिले असेल. पण याच वेळी कधीकधी असे काही अनपेक्षित प्रसंग घडतात जे सगळ्यांच्या कायम लक्षात राहतात. अशाच एका डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिला डान्स करत असल्याचे दिसत आहे. या दोघींच्या डान्समध्ये एक लहान मुलगा सहभागी होतो. या मुलामुळे त्यातील एका महिलेचा तोल जातो आणि ही महिला मुलाच्या अंगावर पडते असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

CCTV : साखळीचोराला पकडण्यासाठी पोलिसाने रचला सापळा; थरार सीसीटीव्हीत कैद

व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 16:42 IST
Next Story
Miss Sri Lanka आफ्टर पार्टित तुंबळ हाणामारी, महिलांनी उपटल्या एकमेकिंच्या झिंज्या, Viral Video पाहणं मिस करु नका