Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियावर हे विषय सतत चर्चेत असतात.
Live Updates
Trending News Live Updates, 5 May 2025 : आजचे ट्रेंडिंग विषय, ५ मे २०२५
उघड्यावर कुठेही ठेवलेल्या कपातून चहा पिताय? सावधान.. तुमचा चहा बनू शकतो विष! हा Video पाहाच
Lizard drinking tea :सध्या पाल चहा पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक पाल आरामात कपात ओतलेल्या चहाचा आनंद घेत आहे. हा व्हिडीओ हास्यास्पद वाटत असला तरी त्यातून तुम्हाला आरोग्याविषयी एक मोठा मेसेज देण्यात आला आहे की, उघड्यावर ठेवलेला कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या. ...वाचा सविस्तर
उघड्यावर कुठेही ठेवलेल्या कपातून चहा पिताय? सावधान.. तुमचा चहा बनू शकतो विष! हा Video पाहाच
Lizard drinking tea :सध्या पाल चहा पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक पाल आरामात कपात ओतलेल्या चहाचा आनंद घेत आहे. हा व्हिडीओ हास्यास्पद वाटत असला तरी त्यातून तुम्हाला आरोग्याविषयी एक मोठा मेसेज देण्यात आला आहे की, उघड्यावर ठेवलेला कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या. ...वाचा सविस्तर
उंच झाडावर फणा काढून बसला होता भलामोठा किंग कोब्रा, इतक्यात…; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम
King Cobra Shocking Viral Video : सध्या सोशल मीडियावर अशाच एका महाकाय किंग कोब्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यातून भले भले घाबरतील अशी किंग कोब्राची लांबी दिसतेय. ...सविस्तर वाचा
Video: नवरी नवऱ्याबरोबर जायला नव्हती तयार, सासरी जाणाऱ्या मुलीचं रडणं पाहून पोट धरून हसाल; Video होतोय व्हायरल
Viral Video of Bidai: ...अधिक वाचा
Video : "स्वत:ला शक्तिमान समजतो का?" तरुणांनो, असे स्टंट करण्यापूर्वी आई घरी वाट पाहत आहे, हे लक्षात ठेवा; धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण धावत्या कारवर स्टंटबाजी करताना दिसत आहे. पण पुढे त्याच्याबरोबर असं काही घडते, की पाहून कोणालाही धक्का बसेल. ...सविस्तर बातमी
VIRAL PHOTO : 'अरे ही तर पास नाही झाली ना… ' हौसेने युपीएससी परीक्षा देणाऱ्या 'तिला' विकावी लागली पुस्तक; नेटकऱ्यांनी दिला 'असा' धीर
Viral Photo : नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले आपल्यातील अनेक जण असतात. पण, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे काम नाही. ...वाचा सविस्तर
Video : बाईईईईई! डान्स करताना महिला धाडकन् आपटली! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "ब्रेक फेल झाले.."
Video : या व्हिडीओमध्ये एका घरगुती कार्यक्रमात असं काही घडतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही. एक महिला डान्स करताना दिसते. तिच्याबरोबर असं काही घडतं की पाहून हसावं की रडावं असं वाटतं. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
"हे प्रवासी नाही हे फुकटे आहेत", कॅब चालकाला ३ महिला प्रवाशांनी दिला नकार, भांडणाचा Viral Video नेटकरी संतापले
उबर कॅब चालक आणि तीन महिला प्रवाशांमध्ये झालेल्या हा वादाचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला.
...अधिक वाचा
Video : "स्वत:ला शक्तिमान समजतो का?" तरुणांनो, असे स्टंट करण्यापूर्वी आई घरी वाट पाहत आहे, हे लक्षात ठेवा; धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण धावत्या कारवर स्टंटबाजी करताना दिसत आहे. पण पुढे त्याच्याबरोबर असं काही घडते, की पाहून कोणालाही धक्का बसेल. ...अधिक वाचा
विद्येच्या मंदिरात मुख्याध्यापिका अन् शिक्षिका यांच्यात तुफान हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, मोबाईल फोडला अन्…VIDEO व्हायरल
Principal And Teacher Clash: शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात तुंबळ हाणामारी झाली असून या घडनेचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय. ...अधिक वाचा
लग्नाच्या दिवशी पडला पाऊस, भिजत असलेल्या नवऱ्याला मित्रांनी चिडवायला केली सुरुवात; VIDEO पाहून तुम्हीही हसून लोटपोट व्हाल
Viral Video : अनेक भारतीय परंपरांमध्ये, लग्नाच्या दिवशी पाऊस पडणे हा एक शुभ संकेत मानला जातो. पण, अनेक भारतीय असे मस्करीत सुद्धा म्हणतात की, ...अधिक वाचा
Maharashtra HSC Result 2025 Marksheet: बारावीचा निकाल लागला! तुमची गुणपत्रिका, ई-मार्कशीट आणि प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे, जाणून घ्या सोपी पद्धत
महाराष्ट्र बोर्डच्या बारावीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी २०२५ च्या तात्पुरत्या स्वरुपातील बारावीच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि ई-मार्कशीट डाउनलोड करण्याची प्रक्रिया समजून घेऊ शकतात. ...सविस्तर वाचा
Video : "शनिवारवाड्याजवळ मैत्रिणींबरोबर बसलेली असताना दोन मुले.." पुण्यातील तरुणीने सांगितला वाईट अनुभव; म्हणाली, "मुलींनो, स्वतः साठी स्टँड घ्यायला शिका"
Pune Viral Video : या व्हिडीओमध्ये पुण्याची एक तरुणी तिच्याबरोबर घडलेला वाईट अनुभव सांगताना दिसत आहे. तिला आलेला वाईट अनुभव ऐकून तुम्हालाही संताप येईल. या व्हिडीओच्या माध्यमातून ती मुलींना स्टँड घेण्याचे आवाहन करताना दिसते. ...अधिक वाचा
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या. ...अधिक वाचा
Maharashtra Board 12th Results 2025: बारावीचा निकाल आज १ वाजता होणार जाहीर; मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण
Maharashtra Board HSC Results 2025: बारावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल कुठे पाहता येणार जाणून घ्या एका क्लिकवर ...सविस्तर वाचा
बँकेत चुकून आलेल्या पैशांमुळे गरीब मुलीचं भाग्य उजळलं; दहावीच्या परीक्षेत मिळवले ९७ टक्के गुण
बँकेत चुकून ट्रान्सफर झालेल्या पैशांमुळे दहावीतल्या विद्यार्थीनीचं नशीब पालटलं. ...सविस्तर बातमी
Trending News Live Updates, 5 May 2025