Snake viral video: कल्पना करा, तुम्ही रात्रभर शांत झोपलात, सकाळी आरामात उठलात, आळस झटकलात आणि अंथरुण काढायला घेतलं. आणि त्याच वेळी तुमच्या अंथरुणातून एका विषारी सापाचे तुम्हाला दर्शन झाले. कल्पनेनेच अंगावर काटा उभारला ना…पण ही घटना प्रत्यक्षात घडलीय. अनेकदा जंगल परिसराजवळील घरातून साप आढळून येत असल्याचे पाहिले असेल. हे साप बहुधा काळोख्या आणि कोरड्या ठिकाणी लपून बसलेले असतात. तुम्ही सोशल मीडियावरही घरात साप लपून बसलेले अनेक व्हिडीओ पाहिले असतील. बाईक, कार किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही साप लपून राहू शकतो. या वेळी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवले जाते. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साप अशा ठिकाणी लपून बसला होता ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल.अनेकदा हे साप अशा ठिकाणी लपून बसतात की कोणाला शंकाही येत नाही. अशाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एका घरात चक्क बेडवरील उशीमध्ये लपला होता. तरुणानं झोपण्यासाठी उशीवर डोकं टेकवताच तो फणा काढून बाहेर आला. अन् पुढे त्यानं या तरुणासोबत काय केलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओमध्ये एक विषारी साप हा बेडरुमच्या बेडवर असलेल्या उशीच्या कव्हरमध्ये लपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. तरुणानं डोकं ठेवताच त्याला काहीतरी हालचाल जाणवली आणि तो दूर झाला अन्यथा सापानं दंश केला असता.

amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Shocking video 'Kali Dal' Turns Water Black; Himachal Pradesh woman Records Adulteration Incident In Viral Video
“जगायचं की नाही?” रात्रभर भिजवलेल्या मुगाचं सकाळी काय झालं पाहा; VIDEO पाहून मूग घेताना शंभर वेळा विचार कराल
Young man died due to electric wire shocking video goes viral on social Media
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?
Young Man Exposes the Harsh Truth of a begger in Viral Video
“दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल
Tiger attack on Man Viral Video
‘जेव्हा मृत्यू समोर दिसतो..’ वाघानं एका झडपेत व्यक्तीचा हात फाडला; जंगलातल्या लाइव्ह घटनेचा VIDEO पाहून धक्का बसेल

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, साप उशीच्या कव्हरच्या आत जाऊन बसला आहे. दरम्यान या सापाला पाहताच कुटुंबीयांनी सर्पमित्रांना बोलावलं. आणि त्यांनी मोठ्या सावधानतेनं या सापाचं रेस्यु ऑपरेशन केलं. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक साप घरात घुसतो, ज्याला पाहून घरातील सर्वजण बाहेर पळतात. मग, सर्पमित्रांना बोलावलं जातं. जेव्हा सर्पमित्र त्याला शोधायला जातात तेव्हा त्यांना बेडरुममधील बेडवरील गादीवर असलेल्या उशीमध्ये हा साप होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: म्हणून ट्रक चालकांचा नाद करु नये; ट्रकच्या मागे लिहला खतरनाक मेसेज, वाचून सगळेच लांब जाऊ लागले

आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की झोपायला जाताना काळजी घ्या. या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.

Story img Loader