VIRAL : हे काय? चक्क एअरपोर्टवरच मॉडेलने न्यूड होऊन केलं असं काही की पाहून व्हाल हैराण…

Trending News: अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स चर्चेत राहण्यासाठी कधी काय करतील, हे सांगता येत नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एका मॉडेलने चक्क एअरपोर्टवरच न्यूड होऊन जे केलं ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण?

Indonesia-Model-Arrested-viral-video

Trending News: अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स चर्चेत राहण्यासाठी कधी काय करतील, हे सांगता येत नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एका मॉडेलने चक्क एअरपोर्टवरच न्यूड होऊन जे केलं ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. ही मॉडेल एअरपोर्टवरच आपल्या अंगावरील कपडू उतरवू लागली. याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला असून तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. तिचं हे वागणं पाहून पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली असून तिला ताब्यात घेतलंय. मॉडेलच्या या वागण्यामुळे तिला १८ वर्षापर्यंत कोठीडीची शिक्षा होऊ शकते. जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण?

रिपोर्टनुसार, या मॉडेलचं नाव सिस्काई असं आहे आणि ती ओन्ली फॅन्सची मॉडेल आहे. ही घटना इंडोनेशियातल्या जावा एअरपोर्टवर घडली आहे. जावा एअरपोर्टमधील पार्कींग परिसरात ही मॉडेल फोटोशूट करण्यासाठी पोहोचली होती. कॅमेऱ्यासमोर तिने आपल्या अंगावरील कपडे काढून न्यूड झाली आणि आपले प्रायव्हेट पार्ट दाखवायला सुरूवात केली. हे दृश्य पाहून आजुबाजूचे लोक केवळ बघत राहीले. मॉडेलचं असं वागणं पाहून लोकांना मोठा धक्काच बसला आणि आजुबाजूला गर्दी जमा होऊ लागली.

ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला. या व्हिडीओमध्ये आजुबाजूने इतर प्रवासी देखील ये-जा करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांना तिथल्या प्रवाशांनी ही माहिती दिली. त्यानंतर या मॉडेलवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली.

आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या’ भावंडांचा नवा VIDEO VIRAL ; कतरिना कैफच्या ‘Tip Tip Barsa Paani’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

गेल्या नोव्हेंबर पासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चौकशी केल्यानंतर अखेर ४ डिसेंबर रोजी पश्चिम जावा इथल्या बांडुंग सिटीमधल्या रेल्वे स्टेशनवरून या मॉडेलला पोलिसांनी अटक केलीय. स्थानिक पोलीस प्रमुख मुहारोमा फजारिनी यांनी सांगितले की, विमानतळ कर्मचाऱ्यांचा दावा आहे की हा व्हिडिओ ऑक्टोबरमध्ये शूट करण्यात आला होता. ही मॉडेल फोटोशूटसाठी आली होती आणि तिथे अंतवस्त्र परिधान केले नव्हते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वादळात तरंगणारे जहाज तर कुठे अनोख्या माशांनी वेढलेले खलाशी! समुद्रातील अद्भुत क्षण तुम्हाला आश्चर्यचकित करतील !

पोर्नोग्राफी कायदा आणि आयटीई कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेलला अटक करण्यात आली आहे. यावर आपली बाजू मांडताना मॉडेलचं म्हणणं आहे की, “अशा प्रकारच्या फोटोशूट आणि व्हिडीओमुळेच मी प्रसिद्ध झाले. मी जिथे जिथे जाते तिथे सर्व लोक मला ओळखतात, यातील बरेच फॅन हे पुरूष असतात.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Model arrested for filming vulgur tape at airport as passengers arrive behind her indonesia airport viral video google trending video prp

Next Story
‘हा’ सूर्याचा आतापर्यंतचा सर्वात स्पष्ट फोटो, अमेरिकन ॲस्ट्रोफोटोग्राफरचा दावा; तुम्ही पाहिलात का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी