अनेकदा अशा घटना एखाद्या व्यक्तीसोबत घडतात जे बघून खूप आश्चर्य वाटते. अनेकदा अशाच काही ना काही बातम्या आपल्या समोर येत राहतात, ज्या पाहून आपणही थक्क होतो. सध्या असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये टॉयलेट सीटच्या आतून एक मॉनिटर सरडा बाहेर येताना दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती टॉयलेटमध्ये जात असताना त्याला काहीतरी विचित्र दिसल्याचे दिसून येते. त्यानंतर तो सावध होतो आणि नंतर संपूर्ण घटना रेकॉर्ड करण्याचा विचार करतो. या दरम्यान, एक मोठा मॉनिटर सरडा प्रथम आपली जीभ टॉयलेट सीटच्या आत चिकटवताना दिसतो. पुढे, हळूहळू मॉनिटर सरडा बाहेर येतो आणि सर्वांसमोर येतो.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

(हे ही वाचा: ‘या’ व्यक्तीने एका हाताने पकडला मोठा ‘अ‍ॅनाकोंडा’, घटनेचा व्हिडीओ होतोय viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

टॉयलेट सीटमधून मॉनिटर सरडा बाहेर येताना पाहून सर्वांच्याच आश्चर्य वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘हे दृश्य खरोखरच खूप भीतीदायक आहे.’ त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटले की, ‘कल्पना करा की हा माणूस टॉयलेट सीटवर न बघता बसला असता तर काय झाले असते.’