Mumbai Accident News: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ भयानक असतात. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असाच एक मुंबईतील काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. रस्ता ओलांडताना दोन तरुणींना कारनं अक्षरश: हवेत उडवलं आहे. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचं फुटेज आता समोर आलं आहे.

दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात. यामध्ये काहीजण थोडक्यात बचावतात तर काही गंभीर जखमी होतात. मात्र काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना किंवा फूटपाथवर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते. तरीही कधी चुकीमुळे किंवा चुकी नसतानाही अनेकांसोबत अपघाताच्या घटना घडतात. अशातच आणखी एका अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे.ही घटना मुंबईतील गावदेवी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत.

lazy leopard seeing the dog the leopard didn't wake up
क्या बिबट्या बनेगा रे तू! कुत्र्याला पाहूनही बिबट्या जागचा हलेना, आळशी बिबट्याचा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हा जरा मंद…”
a young man hides wine bottle in secret locker of vehicle
पठ्ठ्याने गाडीमध्ये ‘या’ सीक्रेट जागी लपवल्या दारूच्या बाटल्या; VIDEO पाहून डोकं धराल
Stunt with girlfriend turns out to be expensive Both hit hard
Moye Moye! गर्लफ्रेंडसोबत केलेला स्टंट पडला महागात; दोघंही जोरात आपटले अन् पुढे जे घडलं… Video होतोय तुफान व्हायरल
dog obeying traffic rules viral video won the hearts of netizens
“त्याला जे कळलं ते…!” रस्ता ओलांडताना कुत्र्याने पाळला वाहतुकीचा नियम, Viral Videoने जिंकले नेटकऱ्यांचे मन
Live Death Video Viral
आनंदावर विरजण! वाफेच्या इंजिनवर धावणाऱ्या ट्रेनला पाहायला गेली अन् एक सेकंदाची ‘ही’ चूक पडली भारी; हृदय हेलावणारी घटना समोर
young boy in pune enjoys Rain
“पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल
BSF jawan roast papad in Bikaner
Video : वाळवंटात पापडही भाजून निघतोय; ४६ डिग्री तापमानात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल
The car was taken over the body of a sleeping dog
माणुसकीचा अंत! झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून नेली गाडी अन् पुढे जे घडलं… Viral Video पाहून नेटकरी संतप्त

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर बरेच लोकांची ये-जा दिसत आहे. काहीजण रस्ता ओलांडत आहेत. गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात वरदळ दिसत आहे. यावेळी इतरांबरोबरच दोन तरुणीही रस्ता ओलांडताना दिसत आहे. यावेळी रस्ता ओलांडताना अचानक तरुणी पुढे जातात आणि तेवढ्यात कार येते आणि दोन्ही तरुणींना जोरात धडक देते. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुणी उंच हवेत उडून रस्त्यावर कोशळताना दिसत आहेत. याअपघातानंतर दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात

Avinash Tiwari नावाच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे. अनेकजण म्हणत आहे, रस्त्यावर गाडी चालवताना कधीही गाफील राहू नये आणि घाईघाईने गाडी चालवू नये. अश्या अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेक भीषण अपघातेही व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.