Viral video: असे अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियाच्या समुद्रात तरंगताना दिसतात, जे तुम्हाला फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. अनेकजण आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुद्दाम असे व्हिडिओ बनवतात, तर काही लोक इतरांच्या कृती कॅमेऱ्यात टिपतात. ज्यानंतर तो व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लग्नात डान्स करताना दिसत आहे. हा डान्स पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. सोशल मीडिया यूजर्स याला अजगर डान्स म्हणत आहेत. आतापर्यंत तुम्ही नागीण डान्स पाहिला असेल तर हा अजगर डान्स एकदा पाहाच…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लग्न समारंभ असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये अनेक लोक दिसत आहेत. या लग्नात डीजेही आहे. यामध्ये दोन लोक डीजे फ्लोअरवर डान्स करताना दिसत आहेत. सुरुवातीला तो तुम्हाला एक सामान्य डान्स वाटेल, पण गाणे सुरू होताच, दोघांमध्ये वाद होत असल्याचे दिसते. त्यानंतर मैं नागिन तू सपेरा हे गाणे आणि त्याची धून व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वाजत आहे. या दरम्यान, एक व्यक्ती नागाची भूमिका करत आहे, तर दुसरा साप बनतो. काही वेळातच ती व्यक्ती जमिनीवर लोळायला लागते आणि मोठ्या आनंदाने नाचू लागते. दरम्यान नाचतानाच पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोट-पोट व्हाल.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
teacher dancing viral video
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
a bride fell down during varmala ceremony
VIDEO : वरमाला घालण्यासाठी नवरदेवाने उडी मारली अन् नवरी धाडकन खाली आपटली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नवरा सरकारी नोकरीवालाच पाहीजे” पुण्यात तरुणानं अशा अपेक्षा करणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स

सध्या लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि मजेदार कमेंट्सही येत आहेत. यूजर्स लिहित आहेत की तुम्ही नागाचा डान्स नक्कीच पाहिला असेल पण आज अजगराचा डान्स बघा… एका यूजरने लिहिले की हा ॲनाकोंडा आहे अजगर नाही… तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, तो चावणार नाही तर लगेच गिळेल. .