Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन रिल्स व्हायरल होत असतात. कधी नवीन गाण्यांवर, तर कधी नवीन डायलॉगवर लोक रिल्स बनवताना दिसतात. कधी कधी एखादे गाणे चांगलेच व्हायरल होते आणि त्या ट्रेंडिंग गाण्यावर लोक आवडीने व्हिडीओ किंवा रिल्स बनवतात.

सध्या असाच एक गाणं चर्चेत आले आहे. हे गाणं मराठी बिगबॉसमधील निक्कीच्या एका डायलॉगवरून तयार करण्यात आले आहे. निक्कीचा बाईsss.. या डायलॉगवरून हे गाणं तयार करण्यात आले आहे. त्या गाण्यावर लोक डान्स करताना, रिल्स बनवताना दिसतात. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
Viral Video Of Perfect Friendship
VIDEO: तिची-माझी मैत्री! डान्स करताना स्टेप्स विसरली अन्… पाहा चिमुकलीने मैत्रिणीची कशी केली मदत
genelia deshmukh shares video of ganpati festival as family celebrates together
Video : देशमुखांच्या घरचा बाप्पा! संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं अन् मुलांनी केली आरती; जिनिलीयाने दाखवली खास झलक, पाहा व्हिडीओ

पाहा व्हायर व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही चिमुकल्या बाईsss..या गाण्यावर थिरकताना दिसेल. सुंदर स्टेप्स करत त्या डान्स करताना दिसेल.

या डायलॉगवरून एक गाणं सुद्धा तयार करण्यात आलं आहे. “लग्नाचा काय विचार म्हणते माझी आई, अगं भरपूर आहे पोरी मला लग्नाची नाही घाई … बाईsss.. पागल झाला का, बाईsss.. काय प्रकार, बाईsss..” या गाण्यावर काही तरुण तरुणी सुद्धा रिल्स बनवताना दिसत आहे.

हेही वाचा : “एवढा माज बरा नाही” सार्वजनिक गणेश मंडळाचा बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

बाईsss.. काय प्रकार?

सध्या मराठी बिगबॉस चांगलेच चर्चेत आहे. घरातील टास्कपासून तर स्पर्धकापर्यंत सोशल मीडियावर सर्वांची चांगलीच चर्चा होत आहे. बिगबॉसच्या घरातील निक्की तांबोळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येते. अशात एकदा घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत ‘बाईSSS’ हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम्स व गाणी तयार करण्यात आले. घरातील सदस्य सुद्धा तिला या शब्दावरून चिडवत असतात. बाईSSS हा काय प्रकार हा निक्कीचा आता फक्त डायलॉग राहिला नाही तर डायलॉगने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जण याचे रिल्स व्हिडीओ बनवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर लोक यावर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एका युजरने लिहिलेय, “मस्तच आहे की हा प्रकार” तर एका युजरने लिहिलेय, “बाई खूप भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपल्या लोकांना फक्त कारण लागतं.. गाणं बनवायला..‌” एक युजर लिहितो, “बााईईईई काय प्रकार ” अनेक युजर्सना या गाण्यावरील रिल्स व्हिडीओ आवडत आहे.