Today’s Viral News Hilghlights: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
Trending News Live Updates, 9 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.
केक खायला कोणाला आवडत नाही. आजकाल नवनवीन प्रकारचे केक बाजारात सहज मिळतात. फ्रुट केके, आईस केक, चीज केक, पॅन केक, आयस्क्रिम केक असे कित्येक प्रकारचे केक तुम्ही पाहिले आणि खाल्ले असतील. वाचा सविस्तर
"पुणे तिथे सगळं उणे!" उद्घाटनानंतर पाचव्या दिवशी सिंहगड रस्त्यावरील नव्या पुलावर झाली मोठी कोंडी, Viral Videoवर पुणेकरांचा संताप
Video: 'हे सगळं करण्याची काय गरज होती?' परीक्षागृहात बसलेल्या विद्यार्थ्याच्या 'त्या' कृतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
बापरे! आगरी लग्नाची लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
बापरे! अॅमेझॉनच्या जंगलात दिसला महाकाय अॅनाकोंडा; हत्तीलाही गिळू शकतो एवढा मोठा साप, VIDEO पाहून सर्वांनाच धडकी भरली
"एक नंबर, तुझी कंबर" गाण्यावर शाळकरी विद्यार्थ्यांसह शिक्षिकेचा डान्स, पाहा Viral Video
लेकींची माया! पैसे नाही पण प्रेम आहे; लाडक्या बाबांचा मुलांनी साजरा केला अनोखा वाढदिवस; VIDEO पाहून भारावून जाल
यालाच तर आयुष्य म्हणतात! एकाच आयुष्यातील दोन वेगवेगळ्या टप्प्यातला प्रवास; नवीन जोडपं अन् वृद्ध जोडप्याचा ह्रदयस्पर्शी VIDEO व्हायरल
"हा न्याय आहे", भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचे पाकिस्तानी व्यक्तीने केले कौतुक, Video Viral
"आम्हाला धर्मशाळेतून बाहेर पडायचे आहे", पंजाब-दिल्ली सामना रद्द झाल्यानंतर चिअरलिडरचा Video Viral, नक्की काय घडले?
Video : "प्रार्थना करा की आम्ही जिंकून जिवंत परत येऊ .." जवानांचा भावुक व्हिडीओ, नेटकऱ्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
"आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मार्ग बदला, ध्येय नाही" माकडाचा फांदीच्या टोकावरुन फळ कसं काढलं पाहाच; VIDEO झाला व्हायरल
Pune Video : भारत पाकिस्तान तणाव, पुण्यातील दगडूशेठ मंदिराबाहेर सुरक्षा वाढवली! व्हिडीओ होतोय व्हायरल
कोकणातील हळद! नवरदेवानं स्वत:चीच हळद गाजवत केला भन्नाट डान्स; VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
"अशी सासू भेटायला नशीब लागतं" लग्नात सुनेला पहिल्यांदा पाहून सासूबाईंची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून म्हणाल खरंच नशीबवान सून!
रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकले परदेशी महिलेचे मन; 'तिने' रिक्षाचं भाडं नाही तर दिली 'ही' खास गोष्ट; VIDEO एकदा पाहाच
"लग्न उशिरा लागलं तरी चालेल पण असा डान्स झालाच पाहिजे" नवरा नवरीचा लग्नात जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
संशय आला अन् तिने नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर पकडले रंगेहाथ; संतापलेल्या बायकोनं असं काही म्हटलं की… व्हिडीओ होतोय व्हायरल
Extra Marital Affair: नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा; अन्यथा त्या नात्याला अर्थ उरत नाही. पण हे माहीत असतानाही काही लोक सर्रास विवाहबाह्य संबंध ठेवतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. ही व्यक्ती गुपचूप आपल्या प्रेयसीबरोबर हॉटेलच्या खोलीत आनंद साजरा करीत होती. पण तेवढ्यात बायको तिथे आली अन् तिने त्याला रंगेहाथ पकडले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo-Freepik)
सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ