Viral Optical Illusion: आजकाल, सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चित्रांना खूप मागणी आहे, कारण विचित्र आणि गोंधळात टाकणारी चित्रे पाहिल्यानंतर लोकांना त्यातील कोडी सोडवण्यात मजा येऊ लागली आहे. जंगलात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात हे तुम्हाला माहीत आहेच, पण घनदाट भागात त्यांना सहजासहजी शोधणे सोपे नसते. अनेक वन्यजीव छायाचित्रकार जंगलात फिरतात आणि अशी छायाचित्रे क्लिक करण्यासाठी नेहमीच सतर्क असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे.

सापडतेय का मगर?

तुमच्या या फोटोमध्ये एक नदी दिसेल ज्यात असंख्य पान आहेत. या पानांच्या मध्ये एक एक मगर लपली आहे. जर तुम्हाला ती २० सेकंदात सापडली तर तुमच्यापेक्षा मोठा चॅम्पियन कोणीही नाही.

Meet the man who invented #hashtags
हॅशटॅग या संकल्पनेच्या मागे कोण? हॅशटॅग नक्की कुणी बनवला? जाणून घ्या रंजक गोष्ट
a china child girl made Mouse Shaped Momos video goes viral
चिमुकली हौशीने खातेय उंदीर ? बनवले उंदराच्या आकाराचे मोमोज, VIDEO पाहून तुम्हीही डोकं धराल
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
devendra fadnavis
उद्धव ठाकरेंनी एक वाक्य तरी विकासावर बोलावे!

(हे ही वाचा: रस्त्यावर पडून पावसाचा आनंद घेणाऱ्या चिमुकल्याचा video viral; नेटीझन्सकडून मिळतेय पसंती)

(हे ही वाचा: ‘या’ व्यक्तीचे हात चालतात रोबोटसारखे, वेग पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित !)

‘इथे’ आहे मगर

अजूनही तुम्हाला मगर सापडली नसेल, तर निराश व्हायची गरज नाही कारण बहुतांश लोकांना यात यश आलेले नाही. या फोटोत डाव्या बाजूला हिरव्या पानांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला तिथे मगरीचा डोळा दिसेल.

(हे ही वाचा: माकडांना फळ खाऊ घालत पोलिसाने जिंकली नेटीझन्सची मनं; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

जर तुम्ही पहिल्या दृष्टीक्षेपात हे कोड सोडवलं असेल तर, तुमचे डोळे निश्चितच तीक्ष्ण आहेत.